मोबाईल फोनने EVM मशीन अनलॉक, OTP मेव्हण्याच्या मोबाईलवर? वायकरांबाबत मोठी माहिती उघड…

नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. यामध्ये अनेकांना धक्का बसला तर अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले आहेत. आता या निवडणूकीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याने मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापरल्याप्रकरणी आणखी एक अपडेट पुढे येत आहे. यामुळे याबाबत तपास करण्यात येत आहे. ज्या मोबाईल फोनवरुन ईव्हीएम मशिन अनलॉक … Read more

आधी सीसीटीव्ही बंद, आता थेट भाजपचे लोकं ईव्हीएम असलेल्या स्ट्राँग रुममध्ये, धक्कादायक प्रकार समोर….

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळपास पूर्ण झाले असून आता सगळे 4 जूनच्या निकालाची वाट बघत आहेत. या निकालाच्या दिवसाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातले पाच टप्पे संपल्याने आता निकालाच्या दृष्टीने तयारी करण्यात येते आहे. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपावर धक्कादायक आरोप केला आहे. मतदानाची … Read more

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा!! EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापलं…

ईव्हीएमवरून केलेल्या मतदारांचे क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून करण्याच्या मागणीच्या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा, असे म्हणत आवाहन सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (EVM) सह व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप्सच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची तपशीलवार माहिती … Read more

EVM हटवण्यासाठी विरोधकांची जबरदस्त खेळी, निवडणूक आयोगही हतबल

सध्या देशभरात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर बंदी घालून मतपत्रिकांवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. मात्र ही मागणी सातत्याने फेटाळली जाते आहे. यामुळे आता इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमने एक प्रयोग करण्याचे ठरवले आहे. याबाबत एक बैठक घेण्यात आली. याबाबत ४०० हून अधिक उमेदवार उभे करून ईव्हीएमला पर्याय देण्याचा देशभर प्रयोग होतो आहे. नागपूर व रामटेक लोकसभा … Read more