नगरमध्ये अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी मनोविकार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट, नेमकं झालंय काय? जाणून घ्या…

राज्यात मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. त्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे. तसेच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी मनसेने तोडफोड किंवा इतर स्वरूपाचे आंदोलन करण्याऐवजी मनविसेच्या नगरच्या कार्यकर्त्यांनी येथील एका मनोविकार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेतल्याचे … Read more