Hrithik Roshan : पदार्पणातच बनला सुपरस्टार, 30 हजार तरूणींनी केले प्रपोज, आता 49 व्या वर्षी ‘या’ तरूण अभिनेत्रीशी अफेअर

Hrithik Roshan : आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याने ब्लॉकबस्टर पदार्पण केले आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानी इंडस्ट्रीला काही ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि त्याचे चाहते खूप मोठे आहेत. तो केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर त्याच्या नृत्यकौशल्यासाठीही ओळखला जातो. तो त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखले जातो. तो दुसरा तिसरा कोणी नसून हृतिक रोशन आहे ज्याने … Read more