Pakistan : पाकिस्तान हादरला, बलुच लिबरेशन आर्मीने दिडशे जवानांना ठार मारले; लष्कराची बचावमोहीम अपयशी
Pakistan : इस्लामाबाद – बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला करत जाफर एक्सप्रेस ताब्यात घेतली. या हल्ल्यात किमान 150 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा माजी खासदार अब्दुल कादिर बलोच यांनी केला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्याचा घटनाक्रम मंगळवारी बलुचिस्तानमधून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर अचानक हल्ला करण्यात आला. BLA … Read more