Jackpot : घरबसल्या दरमहा मिळणार ६ लाख; २५ वर्षे पडणार पैशांचा पाऊस, मॅनेजरचं नशीब कसं पालटलं? वाचा…

Jackpot : UAE मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नशीब बदलले आहे. पुढील 25 वर्षे काहीही न करता त्याला दरमहा 5.6 लाख रुपये मिळतील. मंगेश कुमार नटराजन, अलूर, तामिळनाडूचे रहिवासी, आता आयुष्यभर काही करायचे नाही. कारण आतापासून त्यांना दरमहा लाखो रुपये घरी बसून मिळतील. नटराजन यांना एवढा पैसा कुठून मिळणार, त्यांना एवढे पैसे कोण देणार, असा … Read more