लोकसभेनंतर विधानसभेतही भाजपला मोठा धक्का! सर्वात मोठा सर्व्हे गेला विरोधात…

सध्या राज्यातील सर्व पक्ष, महायुती तसेच महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात्रा योजना काढून जास्तीक जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापासूनच प्रचार केला जात आहे. असे असताना एक ओपिनियन पोल समोर आले आहे. राज्यात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल? त्याच बरोबर कोणत्या पक्षाला किती … Read more

भाजपला धक्का! विधानसभेतही भाजपचा धुव्वा उडणार, जागांमध्ये मोठी घट होणार, मोठ्या सर्व्हेने वाढली चिंता

सध्या भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपचे टेंशम वाढले आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरी ओलांडत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची चिंता अंतर्गत सर्वेक्षणामुळे वाढली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला मोठा फटका बसला होता. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता सर्वेमधून पुढे आली आहे. लोकसभा … Read more

राज्यात वाढली भाजपची चिंता, विधानसभेतही फटका? लोकसभेचे वास्तव समोर आल्याने पक्षात चिंतेचे वातावरण…

राज्यात भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ हाती घेतलं होतं. पण हे मिशन फेल झाल्यात जमा आहे. महाविकास आघाडी सध्या जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील लोकसभा निवडणुकांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये दिवाळीच्या आधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला फटका बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या … Read more

श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंनी आखली रणनीती, तगडा उमेदवार देऊन देणार धक्का? आतली महिती आली समोर…

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेकांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराचा शोध कायम आहे. या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी उमेदवार मिळत नसल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवार आयात करावा लागण्याची शक्यता आहे. कल्याणसाठी … Read more

ब्रेकिंग! एकनाथ शिंदे यांना भाजपने घेरलं, मुंबईतील 6 जागांपैकी 5 जागा भाजप लढवणार, शिंदे काय निर्णय घेणार?

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. लोकसभा निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून भाजपची यादी तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत … Read more

Raj Thackeray Pune: पुण्यात बैठक सुरू होण्याआधीच राज ठाकरे संतापून निघून गेले, नेमकं घडलं काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पक्ष कार्यालयात आल्यानंतर अनेक पदाधिकारी उपस्थित नव्हते, बैठकीला सुरुवात होत नव्हती. त्यामुळे संतापलेले ठाकरे थेट पक्ष कार्यालयातून निघून गेल्याची घटना घडली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार ते आले होते. यामध्ये शाखा प्रमुखांपासून … Read more

मोठी बातमी! भाजपचे टार्गेट ४०० पार! आता शिवसेनेइतका जुना मित्र पुन्हा NDA मध्ये परतणार….

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ही निवडणूक काही दिवसांवर आली असून पक्षांचे कार्यक्रम जोरदार पद्धतीने सुरू आहेत. पक्षांतर तर युती आघाडी देखील केली जात आहे. लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षानं छोट्या पक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये जनता दल युनायटेडला सोबत घेत भाजपने इंडिया आघाडीला धक्का दिला. यामुळे बिहारमध्ये … Read more

मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला, ‘हा’ पक्ष लढवणार सर्वाधिक जागा, जाणून घ्या….

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सगळे पक्ष तयारीला लागले आहेत. असे असताना महाविकास आघाडीचा मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्या ठिकाणी कोणता पक्ष किती जागा लढवणार हे आता समोर आलं आहे. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचे … Read more

Mahadev Jankar : महादेव जानकर यांचं ठरलं! या मतदार संघातून लढवणार निवडणूक, भाजपचे टेंशन वाढलं…

Mahadev Jankar : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे कोण कुठून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद अधिक असल्यामुळे आपण या मतदारसंघातून निवडणूक लढणार असून ती निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असल्याची माहिती महादेव जानकर … Read more

धैर्यशील मानेंचा पत्ता कट होणार? हातकणंगलेत महायुतीच ठरलं, शेट्टींविरोधात ‘हा’ आमदारपुत्र लढणार

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळतील असे सुतोवाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील आठवडयात केले होते. असे असताना प्रत्यक्षात भाजपच्या गोटातून वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. दोन्ही पैकी एक मतदार संघ घेण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील … Read more