आता पाडणार!! राजकारणातील सर्वात मोठी घडामोड, मनोज जरांगे यांची निवडणुकीतून माघार….

सध्या विधानसभा निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. मनोज जरांगे यांनी आज सकाळी आंतरवली सराटी इथं माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून याबाबतची घोषणा केली आहे. त्यांनी अनेकांना पडण्याची देखील घोषणा केली आहे. याबाबत ते म्हणाले, कोण्या एका जातीच्या भरोश्यावर निवडणूक लढता येत नाही. आपण विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवार देणार नाही. मात्र आता … Read more

चंद्रकांत पाटलांनी शब्द पाळला!! २७ तारखेला निघणार ‘तो’ जीआर, राज्यातील मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटली…

राज्यातील विद्यार्थिनींना आता मोफत उच्च शिक्षण मिळणार असून त्याचा जीआर २७ तारखेपासून काढला जाणार आहे. याबाबत माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे ही एक विद्यार्थिनींसाठी आंदाची बातमी आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाईल, असे आश्वासन उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. असे असताना मात्र शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरीदेखील … Read more

बातमी कामाची! राज्याच्या ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज…

राज्यात काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या मोसमी पावसाची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला जोरदार पाऊस झाला नंतर मात्र त्याने विश्रांती घेतली. आता राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण, पुणे आणि साताऱ्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भासाठी पावसाचा … Read more

केवळ तीन नव्हे तर ‘त्या’ चौथ्या पक्षामुळे झाला महायुतीचा पराभव! फडणवीसांचा धक्कादायक गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये राज्यात भाजपला मोठा धक्का बसला. यामुळे राज्यात महायुतीला आलेल्या अपयशाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मोकळं करुन काम करायची संधी द्या, असे सांगितले. यामुळे याची बरीच चर्चा रंगली. असे असले तरी त्यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नाही. त्यांनी दिल्लीत वरिष्ठ … Read more

राज्यात भाजपला मोठा धक्का बसणार, लोकसभेच्या पाचव्या टप्प्यानंतर भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला समोर

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातले मतदान पार पडले आहे. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर मतदान झाले आहे. यामुळे राज्यात आता सगळे निकालाची वाट बघत आहेत. पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे कोणाच्या किती जागा येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात आनंदाचे वातावरण आहे. भाजप … Read more

महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सूनचे आगमन होणार, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती…

यावर्षी मोठ्या प्रमाणावर उन्हाळा असल्याने मोठ्या प्रमाणावर त्रास लोकांना झाला. अनेक ठिकाणी तापमानाने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. असे असताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देशात कधी मान्सूनचं आगमन होणार? महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार? याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेव्हा उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो, … Read more

आता ११७० रुपयांत फिरा संपूर्ण महाराष्ट्र! एसटी महामंडळाने आणली खास सुविधा, जाणून घ्या….

सध्या सुट्टीच्या काळात अनेक लोक राज्यात विविध ठिकाणी हिल स्टेशनला फिरायला जातात. तुम्ही देखील राज्यात किंवा राज्याबाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या एसटी बसच्या एका खास पासविषयी माहिती समोर आली आहे. यामध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ … Read more

महाराष्ट्रात बंदी, मात्र गुजरातचा कांदा परदेशात, मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक…

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दर नसल्याने सरकारवर टीका केली जात आहे. असे असताना आता अजूनच आगीत तेल ओतण्याचे काम सरकारकडून केलं आहे. महाराष्ट्रातील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी नाही. असे असताना मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक … Read more

रिझर्व्ह बँकेकडून राज्यातील मोठ्या बँकेवर बंदी! ग्राहकांना पैसेही काढता येणार नाहीत, खातेदारांना धक्का…

राज्यात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने राज्यातील एका मोठ्या बॅंकेवर कारवाई केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील सहकारी बँकेतून पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. यामुळे या बँकेतील खातेदारांना एकच धक्का बसला आहे. आता या बँकेशी संबंधित ग्राहक पुढच्या सहा महिन्यांपर्यंत पैसे काढता येणार नाहीत. या बँकेला ग्राहकाला कर्ज किंवा इतर रक्कम देण्यास परवानगी नाकारण्यात आली … Read more

राज्यात गारपीट आणि मुसळधार पाऊस बरसणार, ‘या’ ठिकाणी दिला अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली…

सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विदर्भात देखील गारपीट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. पाऊस झाल्यास नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळू शकतो. मात्र शेतीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठवाड्यात देखील … Read more