लोकसभेनंतर विधानसभेतही भाजपला मोठा धक्का! सर्वात मोठा सर्व्हे गेला विरोधात…

सध्या राज्यातील सर्व पक्ष, महायुती तसेच महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात्रा योजना काढून जास्तीक जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापासूनच प्रचार केला जात आहे. असे असताना एक ओपिनियन पोल समोर आले आहे. राज्यात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल? त्याच बरोबर कोणत्या पक्षाला किती … Read more

महाविकास आघाडीच ठरलं! विधानसभेला कोणता पक्ष किती जागा लढवणार, जाणून घ्या….

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचे पानिपत केलं. यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाविकास आघाडी अभेद्य राहिली तरच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव शक्य असल्याचे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. यामुळे आतापासूनच जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपावरून निर्माण होणारे वितुष्ट आणि विलंब टाळण्याचे ठरवले आहे. याबाबत एक फॉर्म्युला समोर आला … Read more

त्यांनी जे करायचे आहे तेच करत माझी फसवणूक केली, राजू शेट्टींचा पवारांवर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले तरी लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावे लागले आहे. अनेक मंत्री तसेच इतर अनेकांनी पराभव स्वीकारला. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचेही नाव आहे. यामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या पराभवानंतर त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more

लोकसभेला पानिपत, आता विधानसभेला काय होणार? भाजपला हादरवणारा सर्व्हे आला समोर…

देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये राज्यात भाजपला मोठा धक्का बसला अजून अनेक ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आता विधानसभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडीच महायुतीवर भारी पडताना दिसली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला आणि मविआने बाजी मारली. दरम्यान, लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कौल … Read more

महाराष्ट्रात विधानसभेत मविआची सत्ता, लोकसभा निकालानुसार विधानसभेचा कौल आला समोर, जाणून घ्या…

देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये राज्यात भाजपला मोठा धक्का बसला अजून अनेक ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आता विधानसभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडीच महायुतीवर भारी पडताना दिसली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला आणि मविआने बाजी मारली. दरम्यान, लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कौल … Read more

राज्यात 45 जागांचे मिशन फेल, विधानसभेला भाजप घेणार मोठा निर्णय, दिल्लीत हालचाली सुरू..

राज्यात भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ हाती घेतलं होतं. पण हे मिशन फेल झाल्यात जमा आहे. महाविकास आघाडी सध्या जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील लोकसभा निवडणुकांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये दिवाळीच्या आधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला फटका बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या … Read more

मोठी बातमी! सकल मराठा समाजाचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा, महायुतीच्या जागा धोक्यात

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सकल मराठा समाजाने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. नाशिक आणि दिंडोरीत या दोन ठिकाणी सकल मराठा समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. नाशिकच्या जागेवर २० मे रोजी मतदान होत आहे. नाशिकच्या जागेवरुन मोठी रस्सीखेच झाली. त्यानंतर ही जागा शिवसेनेकडे गेली. मुख्यमंत्री एकनाथ … Read more

मविआत जागांची आदलाबदल? केंद्रातलं मंत्रिपद सोडणारा ठाकरेंचा शिलेदार पुन्हा त्याग करणार, जाणून घ्या…

सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले. तसेच ठाकरेंनी काँग्रेससाठी केवळ दोन जागा सोडल्या. यामुळे यावर काँग्रेस नेते नाराज झाले. याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना आता हा विषय हायकमांडकडे गेल्याने आता काँग्रेस आणि ठाकरेसेनेत मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता … Read more

जानकरांनतर आणखी एक मित्र मविपासून दूरावला, जयंत पाटलांचे प्रयत्न अयशस्वी, निवडणुकीत फटका बसणार

सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये आता मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत जातील, त्यांना माढ्याची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. असे असताना त्यांनी महायुतीची वाट धरली. महायुतीने त्यांना परभणीची जागा दिली आहे. ही माहिती खुद्द जानकर … Read more

पुण्यातील राजकारणाला वेगळं वळण! वसंत मोरे टाकणार जबरदस्त डाव, राजकारणात खळबळ

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता पुणे लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून पदरी मोठी निराशा पडल्यानंतर निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या वसंत मोरे यांनी आता मराठा समाजाला … Read more