मराठमोळ्या अभिनेत्रीचा भाऊ झाला थेट उपसरपंच, पोस्ट करत म्हणाली, राजकारणाची…

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा भाऊ बद्रीनाथ हा उपसरपंच झाल्याचे सांगितले आहे. यामुळे तिला आनंद झाला असून तिने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यासोबत तिने त्याचा गुलालाने माखलेला फोटो पोस्ट केला आहे. फोटोत तो ग्रामदैवताचे आशीर्वाद घेतानाही दिसत आहेत. अश्विनी महांगडेचा भाऊ बद्रीनाथ महांगडे हा सातारा जिल्ह्यातील … Read more

Crime News : हृदयद्रावक! KGF फेम यशच्या वाढदिवसादरम्यान घडली भयानक घटना, ३ चाहते जागीच ठार

Crime News: साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार यश सोमवारी, ८ जानेवारी रोजी ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यशचे चाहते त्याच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या उत्साहात आहेत. पण हा उत्साह साजरा करण त्याच्या चाहत्यांना महागात पडल आहे. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कटआउट लावताना विजेचा धक्का लागून तीन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे. झालं असं की, कर्नाटकातील गडग जिल्ह्यात एक भीषण अपघात … Read more

सगळं अचानक घडलं, फोन आला आणि समजलं बाबा गेले, पैसा असूनही प्रसाद खांडेकरला वाटतेय ‘या’ गोष्टीची खंत..

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रसाद खांडेकरला ओळखले जाते. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून त्याने एक वेगळं अस्तित्व दाखवून दिले आहे. स्वबळावर प्रसादने स्वतःच विश्व स्वतः तयार केले आहे. असे असताना त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे. ते म्हणाले, घरच्यांना वेळ देता येत नाही. २०१६-१७ नंतर मी स्वतःच नवं घर घेतलं. आणि श्लोकचा जन्मही २०१६चा आहे. त्यानंतर पासून ‘हास्यजत्रा’ … Read more

‘मी वडिलांना एका छोट्या घरात सोडले…’; अखेर गश्मीर महाजनीने सांगीतले सत्य, सगळ्याच गोष्टींचा केला खुलासा

काही आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले होते. ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये एकटेच राहत होते. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला टीकेचा सामना करावा लागला होता. गश्मीरने काळजी घेतली नाही. त्यामुळे असे झाले असे म्हणत … Read more

११ ऑपरेशन्स झाली, ३ वर्षांपासून अभिनयापासून दूर, माझी अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी

मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी तरुण वयात चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. पण वय वाढल्यानंतर त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यातलेच एक म्हणजे राजन पाटील. त्यांनी आता ७१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. इतक्या वर्षांमध्ये त्यांनी अनेक चढ-उतार बघितले आहे. अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत. ते आता आजारीही असतात. दोन वर्षांपूर्वी तर त्यांनी आपल्याला मरण … Read more

माझे बाबा सीआयडीत होते, त्यामुळे दहावीपर्यंत मला…; प्राजक्ता माळीचा वडीलांबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं यांसारख्या मालिकेतून प्राजक्ता संपुर्ण महाराष्ट्राला माहिती झाली. त्यानंतर तिने एका वेबसिरिजमध्येही काम केले. प्राजक्ता सोशल मीडियावरही खुप सक्रीय असते. पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत ती आपल्या कामांबद्दल नेहमीच चाहत्यांना सांगत असते. आता तिची एक मुलाखत चर्चेचा विषय ठरली … Read more

माझाही नितीन देसाई होऊ शकतो, माझ्या जीवालाही धोकाय; मराठी कलाकाराची धक्कादायक पोस्ट

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांनी त्यांच्याच एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले होते. त्यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे ते तणावात होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. कर्ज देणाऱ्या कंपनीने नितीन देसाईंची फसवणूक केल्याचीही चर्चा आहे. आता एका मराठी कलाकाराने एक पोस्ट केली आहे. नितीन देसाईंसारखी वेळ … Read more

नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, अंगावर नऊवारी; प्रार्थना बेहरेच्या लुकमुळे श्रेयस तळपदे घायाळ, म्हणाला मॅडम तुम्ही तर…

काही अभिनेत्री या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यामध्ये फक्त बॉलिवूडच्याच नाही, तर मराठी अभिनेत्रींचीही नावे येतात. प्रार्थना बेहेरे त्यातलच एक नाव. अभिनयासोबतच तिने तिच्या सौंदर्यानेमुळे आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. प्रार्थना आधी मालिकांमध्ये काम करत होती. पण त्यानंतर तिच्या अभिनयाच्या जोरावर तिला चित्रपटसृष्टीतही काम मिळू लागले. कॉफी आणि बरंच काही … Read more

मुलगा प्रसिद्ध अभिनेता तरी रवींद्र महाजनी एकटे का राहत होते? फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रवींद्र महाजन यांचा फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यांचा मुलगाही एक प्रसिद्ध … Read more