मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे अखेर ठरली, विधानसभा निवडणुकीपूर्वीच घोषणा….

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काळात बारा जागांबाबत राज्यपालांना लिस्ट देण्यात आली होती. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार गेले नंतर भाजप सत्तेत आली. नंतर अजित पवार देखील सत्तेत गेले. यानंतर देखील हा प्रश्न तसाच राहिला. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत … Read more

काँग्रेसचा एक आमदार सोडणार पक्ष, ठाकरेंना धक्का अन् राजकीय घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?

सध्या मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. याठिकाणी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. येथील विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज वांद्रे पूर्व भागात आहे. हा मुहूर्त साधत झिशान हे अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची … Read more

एकनाथ शिंदे पुन्हा करणार धमाका! काँग्रेस आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शिवसेनेत करणार प्रवेश….

राज्यात सध्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असताना आता महाविकास आघाडीसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे दोन आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर हजेरी लावली. यामुळे दोघेही … Read more

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी भाजपकडून ५ नावे जाहीर, दिग्गज नेत्यांना पुन्हा धक्का…

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ११ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाहीर झालेल्या या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. यामुळे लोकसभेत झालेल्या पराभवानंतर त्यांना पुन्हा एकदा पक्षाने पाठबळ दिले आहे. गेल्या 5 वर्षांपासून पंकजा … Read more

अजित पवारांची धाकधूक वाढली, शरद पवारांनी टाकला डाव, आमदारांची घरवापसी होणार?

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी राज्यात सर्वांनाच धक्का दिला आहे. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवारांनी 8 खासदार निवडणूक आणले. यामुळे राष्ट्रवादी ही शरद पवार यांची असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आता शरद पवार यांनी … Read more

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विद्यमान आमदार एकनाथ शिंदेंकडे जाणार, आता सगळंच गणित बदलणार…

सध्या विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरू होणार आहेत. यामुळे उमेदवारीसाठी सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीसाठी ‘टीडीएफ’कडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना शिवसेना ठाकरे गट पाठिंबा मिळाल्याचे समजते. यामुळे याची चर्चा सुरू आहे. यामुळे आता महाआघाडीकडून गुळवे यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे आता नाशिक विभागाचे शिवसेना (ठाकरे गट) पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार … Read more

ठाकरे गटातील अजून 2 आमदार शिंदे गटात जाणार, तारीखही ठरली, कोण आहेत ‘हे’ दोन आमदार?

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. असे असताना आता मुंबईतील आणखी दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामुळे हे आमदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही आमदार पूर्व उपनगरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना शिंदे यांनी सध्या तिथेच थांबा असे सांगितले आहे. यामुळे त्यांचा … Read more

दादांच्या खास आमदाराला घेरण्याचा प्लॅन ठरला, मातोश्रीवरून आदेश आला अन् ठाकरेंचा हुकमी एक्का लागला कामाला

शिवसेना फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. अनेक आमदार, खासदार शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्ष उभारावा लागत आहे. आता ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. येत्या विधानसभा निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे उमेदवार शोधताना दिसत आहे. अशात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून संगमेश्वर विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या नावाची चर्चा … Read more

शिंदेंच्या १२ आमदारांचा ठाकरेंची भेट घेण्याचा प्लॅन फसला, मातोश्रीवर फोन फिरवला पण ठाकरेंनी…

राज्याच्या सत्तेत अजित पवारांचा गट सामील झाला आहे. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. अशात शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे परत येतील असेही काही नेते म्हणत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. पण आता शिवसेना पक्षामध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली होताना दिसत आहे. शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरे … Read more

राज्यातील ८० टक्के शिक्षक भ्रष्ट, त्यांचा पगार बंद करा, ते बिअर बार चालवतात; भाजप आमदाराची मागणी

भाजप आमदाराने राज्यातील शिक्षकांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राज्यातील ८० टक्के शिक्षण भ्रष्ट आहेत, त्यांचा पगार बंद केला पाहिजे, असे भाजप आमदार प्रशा्ंत बंब यांनी म्हटले आहे. राज्यातील शिक्षकांची गुणवत्ता तपासणारी चाचणी नुकतीच घेण्यात आली होती. पंरतू या परिक्षेमध्ये मराठवाड्यातील ९० टक्के शिक्षण उपस्थित नव्हते. त्यावरुन प्रशांत बंब यांनी … Read more