pune

Swargate : कंडोम, साड्या, अंतर्वस्त्र, स्वारगेटच्या बंद एसटीत काय काय सापडलं? हादरवणारे टाकणारे फोटो

Swargate : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटणला जाणाऱ्या 26 वर्षीय तरुणीवर एका व्यक्तीने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. ...

Pune : आईचे अनैतिक संबंध पाहून पुण्यातील तरुणाची सटकली, मित्रांना बोलावलं अन् कोथरुडमध्ये भररस्त्यातच…

Pune : पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी सायंकाळी भररस्त्यात एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. ...

Narayangaon : पुण्याजवळील नारायणगावात भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू, अपघाताची भीषणता वाचून अंगावर काटा येईल

Narayangaon : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे आज सकाळी एक भयंकर अपघात घडला. हरियाणा पासिंग आयशर ट्रकने वेगात येत मॅक्झिमा प्रवासी गाडीला मागून धडक दिली, ...

पुण्यात मुलाने आत्महत्या केली अन् गावाकडे आई वडिलांनीही केला आयुष्याचा शेवट, भयंकर माहिती आली समोर

आठ दिवसापूर्वी पुण्यात शिक्षणासाठी थांबलेल्या मुलानं आत्महत्या केली आणि त्याचा धक्का एवढा बसला की, आई-वडिलांनी गावाकडं आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे सगळेच हादरले असून ...

आधी लहान लेक गेला, मग मोठ्याने आत्महत्या केली, मायबापाने आठ दिवसातच सगळं संपवलं, घडलं विपरीत..

आठ दिवसापूर्वी पुण्यात शिक्षणासाठी थांबलेल्या मुलानं आत्महत्या केली आणि त्याचा धक्का एवढा बसला की, आई-वडिलांनी गावाकडं आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे सगळेच हादरले असून ...

पुण्यात माजी नगरसेवक आंदेकरची हत्या कशी झाली? सख्ख्या दाजीनेच काढला काटा? आता सगळंच आलं समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पुण्यात हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. भररस्त्यावर हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत ...

सख्ख्या दाजीनेच आंदेकरचा गेम केला? पुणे माजी नगरसेवक हत्या प्रकरणी भयंकर माहिती समोर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पुण्यात हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. भररस्त्यावर हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत ...

ब्रेकिंग! लवासा सिटीमध्ये दरड कोसळली, अनेक घरे जमिनीखाली, लोकंही बेपत्ता…

राज्यात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. तसेच कालपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. विक्रमी अशी पावसाची नोंद ...

मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, धक्कादायक माहिती आली समोर…

राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. याबाबत त्यांनी आता आक्रमक ...

हिट अँड रन घटनेने पुणे पुन्हा हादरलं!! अपघातात महिला हवेत उडाली अन्…; अपघातानंतर कारचालक फरार..

सध्या पुण्यात अपघाताच्या घटना वाढत आहेत. आता पिंपरी-चिंचवड परिसरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. एका चार ...