मोठी बातमी! निलेश राणे यांना महापालिकेचा दणका, धक्कादायक माहिती आली समोर…

पुणे महापालिकेने मालमत्ता कर न भरल्याने भाजप नेते निलेश राणे यांची मालमत्ता सील केली आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे निलेश राणे यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. पुण्यात त्यांच्या काही मालमत्ता आहेत. याबाबत पुणे महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राणे यांची तब्बल ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता … Read more

शरद मोहोळनंतर आणखी एका गुंडाची हत्या, घटनेने उडाली खळबळ हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी…

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून अनेकांच्या हत्या केल्या जात आहेत. पुण्यासह मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. आता नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माथाडीच्या साईटवरुन झालेल्या वादातून पाच हल्लेखोरांनी नेरुळमध्ये राहणाऱ्या गुंड चिराग महेश लोके याची निर्घुणपणे हत्या केली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड … Read more

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातील बैठकीतून मोठी बातमी आली समोर

राज्यात सध्या राजकारणात रोज अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, काल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेले असे असताना आता शरद पवार मोठा धमाका करण्याच्या तयारी आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन … Read more

Pune crime : पुण्याच्या बुधवार पेठेत खळबळ! भररस्त्यात तरुणाची गळा चिरुन हत्या, धक्कादायक कारण आलं समोर…

Pune crime : सध्या पुण्यातली गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोयता गँग, धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुढे येत आहेत. अशातच आता बुधवार पेठेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी महिलेच्या पहिल्या पतीने, तिच्या दुसऱ्या पतीचा वस्तऱ्याने गळा चिरून निर्घुण खून केला आहे. नईम … Read more

पुण्यात पुन्हा गोळीबार! गोळ्या झाडून एकाला संपवलं अन् नंतर स्वतःलाही…, धक्कादायक कारण आले समोर

राज्यात सध्या गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालला आहे. नुकताच कल्याणचे पूर्व विभागाचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकात महेश गायकवाड यांच्यावर हल्ला केला होता. पैसा, प्रॉपर्टीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना … Read more

चिठ्ठीत नावं लिहिली, कोणालाही दोषी धरू नका म्हणत संपवलं आयुष्य, पुण्यात धक्कादायक घटना…

माफ करा, कोणालाही दोशी धरू नका, असे जमिनीवर लिहून ठेवत एका ५५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यामागील कारण अजून समोर आले नाही. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जुनी … Read more

Pune news : ब्रेकअपनंतर त्याने गर्ल्डफ्रेण्डच्या आईलाच संपवले, समोर आलं भयंकर कारण, घटनेने पुणे हादरलं..

Pune news : पुण्यात एका प्रियकराने प्रेयसीबरोबर झालेल्या ब्रेकअपच्या रागातून एक धक्कादायक कृत्य केलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाल्याने संतापलेल्या या तरुणाने आपल्या प्रेयसीच्या आईचीच हत्या केली. आईचा या नात्याला विरोध होता. यामुळे आपण ब्रेकअप करु असं म्हणत या तरुणीने प्रियकराबरोबर ब्रेकअप केलं होतं. यामुळे राग मनात ठेऊन प्रेयसीच्या आईमुळेच ब्रेकअप … Read more

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? अखेर खरी माहिती आली समोर..

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्यासह दहा जणांंना पनवेल येथून ताब्यात घेतले आहे. विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्यात याआधी चकमक पाहायला मिळाली होती. दोघांच्या टोळीयुद्धाने अनेकदा वातावरण तापलं आहे. यामुळे विठ्ठल शेलार कोण आहे, … Read more

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येमागील मास्टरमाईंडचे भाजपसोबत थेट कनेक्शन; भयंकर माहिती आली समोर..

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्यासह दहा जणांंना पनवेल येथून ताब्यात घेतले आहे. विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्यात याआधी चकमक पाहायला मिळाली होती. दोघांच्या टोळीयुद्धाने अनेकदा वातावरण तापलं आहे. यामुळे विठ्ठल शेलार कोण आहे, … Read more

Sharad Mohol : …तर शरद मोहोळ वाचला असता! हादरवणारी माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येच्या घटनेबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. भरदिवसा पुण्यातल्या कोथरुडमधील सुतारदरा भागात जिथे शरद मोहोळ राहायचा त्या परिसरातच मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्या मुन्ना पोळेकरने याआधीही एकावर गोळीबार केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे तो गोळीबार जर पोलिसांना वेळेत कळला असता तर आज शरद मोहोळ वाचला असता असेही … Read more