Sharad Mohol : मोठी बातमी! शरद मोहोळ हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांकडून प्लँचेटचा वापर, भयंकर माहिती आली समोर…

Sharad Mohol News : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांना नवीन दिशा मिळाली आहे. मुन्ना पोळेकरने फायरिंग करताना केलेल्या घोषणेबाजीमुळे पोलिसांना गँगवारचा संशय निर्माण झाला आहे. पोलिस आता या प्रकरणाचा गँगवारच्या दृष्टीने तपास करत आहेत. शुक्रवारी, ५ जानेवारी रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या सुतारदराजवळील शरद मोहोळ यांच्या केबल ऑफिससमोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला … Read more

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? चक्क १७ वर्षीय मित्रानेच केली रूममेटची हत्या, घटनेने पुणे हादरले..

Pune Crime: पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच रूमवर राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने ३७ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथून काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी पोलिसांना … Read more

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्येप्रकरणी खळबळजनक कारण समोर, पोलीस तपासात हादरवून टाकणारा खुलासा

Sharad Mohol : पुणे शहरातून काल एक मोठी बातमी समोर आली. याठिकाणी भरदिवसा गोळीबार झाला. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेत शरद मोहोळ याला तीन गोळ्या लागल्या. यामध्ये … Read more

Sharad Mohol murder : मोहोळच्या हत्येचा प्लान महिन्यापूर्वीच, गोळ्या मुन्नाने झाडल्या, पण खरा मास्टरमाईंड मामाच

Sharad Mohol murder : पुणे शहरातून काल एक मोठी बातमी समोर आली. याठिकाणी भरदिवसा गोळीबार झाला. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेत शरद मोहोळ याला तीन गोळ्या लागल्या … Read more

Pune news : मोठी बातमी! पुण्यात निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; दगडाने ठेचले, अन्…

Pune news : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील कोंढवा येथे वास्तव्यास असणारे निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर हुसेन शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली … Read more

Pune Crime : तब्बल ६१ लाखांची मटणाची उधारी थकवली; पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध हाॅटेलचालकावर गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे शहरातून एक बातमी समोर आली आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याठिकाणी मटणाची उधारी तब्बल ६१ लाख रुपये झाल्याने हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कर पोलिसांनी शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. लष्कर परिसरातील मटण मार्केटमधून या हॉटेलला दररोज … Read more

Pune News : डेटिंग अ‍ॅपवर ओळख, खराडीतल्या हॉटेलवर दोघं भेटले अन् घडलं भयंकर, पुण्यातील घटना…

Pune News : सध्या पुणे शहरात ऑनलाईन डेटिंग ॲपमुळे होणाऱ्या फसगतींच्या घटना बऱ्याच वेळा समोर येत आहे. आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून तरुणाला लुटल्याचा प्रकार पुण्यातल्या खराडीत घटना आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. याबाबत चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

Lalit patil : आम्ही लक्ष देऊनही असं झालं, तुम्ही तुमच्या पोरांकडे.., पुणे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या आईचे कळकळीचे आवाहन…

Lalit patil : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुमारे दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन नावाचे म्हणजे MD ड्रग्स होते. यामुळे खळबळ उडाली होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर रुग्णालयातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन ड्रग्स तस्कर ललित पाटील फरार झाला. यामध्ये … Read more

Sushma andhare : पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदेगटातील ‘या’ मंत्र्याचा हात

Sushma andhare : पुणे ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला. यानंतर आता राजकीय वक्तव्य होत आहेत. ललित पाटील हा ससूनमधून पळून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ललित पाटील याला … Read more