त्यांनी जे करायचे आहे तेच करत माझी फसवणूक केली, राजू शेट्टींचा पवारांवर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले तरी लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावे लागले आहे. अनेक मंत्री तसेच इतर अनेकांनी पराभव स्वीकारला. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचेही नाव आहे. यामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या पराभवानंतर त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more

शेतकऱ्यांकडून गाड्या गिफ्ट, रोख रक्कम, अर्ज भरण्यासाठी बैलगाडीतून आलेल्या राजू शेट्टींच्या संपत्ती किती? जाणून घ्या…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ते रिंगणार उतरले आहेत. दसरा चौकातून राजू शेट्टी यांनी मोठ शक्ती प्रदर्शन करत पारंपारिक पद्धतीने बैलगाडीमधून व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सोबत एक विद्यार्थी, एक एमआयडीसीमधील कामगार, एक शेतमजूर आणि एक चळवळीमध्ये काम करणारा … Read more

हातकणंगलेत आता तिरंगी लढत! ठाकरेंनी टाकला डाव, आता राजू शेट्टी यांचे टेन्शन वाढणार…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये हातकणंगले मतदार संघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर मात्र भाजपचे मित्रपक्ष असलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी नाराज होऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल … Read more

जानकरांनतर आणखी एक मित्र मविपासून दूरावला, जयंत पाटलांचे प्रयत्न अयशस्वी, निवडणुकीत फटका बसणार

सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये आता मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत जातील, त्यांना माढ्याची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. असे असताना त्यांनी महायुतीची वाट धरली. महायुतीने त्यांना परभणीची जागा दिली आहे. ही माहिती खुद्द जानकर … Read more

राजू शेट्टींचा नकार, महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला!! हातकणंगलेमध्ये राजकीय घडामोडींना वेग

सध्या राज्यात लोकसभेचे उमेदवार ठरवले जात आहेत. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी सध्या महाविकास आघाडीच्या गोटात उमेदवार देण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास … Read more

धैर्यशील मानेंचा पत्ता कट होणार? हातकणंगलेत महायुतीच ठरलं, शेट्टींविरोधात ‘हा’ आमदारपुत्र लढणार

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळतील असे सुतोवाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील आठवडयात केले होते. असे असताना प्रत्यक्षात भाजपच्या गोटातून वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. दोन्ही पैकी एक मतदार संघ घेण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील … Read more

राज्यात पुन्हा राजकीय भुकंप! शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ ‘या’ पक्षातही पडली उभी फूट

गेल्या एका वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहे. आधी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली. त्यानंतर अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे. अशात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भुकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फुट पडणार असणार असल्याचे म्हटले जात आहे. रविकांत तुपकर … Read more