वेषांतर करून आले, अन् बैठकीला दांडी मारून निघून गेले, साताऱ्यात उदयनराजे यांनी नेमकं केलं काय?

सातारा लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे महायुतीचे संभाव्य उमेदवार राज्यसभा खासदार उदयनराजे यांनीच पाठ फिरवली. यामुळे उदयनराजे यांच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे. बैठकस्थानी येऊनही ते बैठकीला थांबले नाहीत. ते शेतकरी वेशात आल्याचे सांगितले जाते. याबाबत पालकमंत्री … Read more

साताऱ्यात शिरुर पॅटर्न? उदयनराजेंना अजितदादांची ऑफर, राजे थेट दिल्लीत…

राज्यात लोकसभेसाठी भाजपने २० जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. २८ जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. यातील १० जागांवर तिढा कायम आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे. यामुळे ही जागा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी भाजपकडून उदयनराजे भोसले लढण्यास … Read more