शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे, चुंबन घेऊन…: फोटो पाहून पालक हादरले

शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेनं विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यानंतर एकच खळबळ उडाली. कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेचा हा प्रताप आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शाळेच्या सहलीत विद्यार्थ्याचे चुंबन घेतल्याचा आणि त्याच्यासोबत … Read more