हिंसेचा कळस! जमावाने अभिनेता- दिग्दर्शक बापलेकाची केली हत्या, भयंकर घटनेने खळबळ

बांगलादेशमध्ये घडत असणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमुळे संपूर्ण जग हादरुन गेले आहे. यामध्ये अनेकांचे जीव गेले असून अनेकजण जखमी झाले आहेत. शेख हसीना यांनी देश सोडला असून त्या भारतात अज्ञात स्थळी आहेत. त्यांनी देश सोडल्यानंतर हिंसाचारामुळे बांगलादेशातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाची आणि त्यांच्या मुलाची जमावाने … Read more