भाजपच ठरलं! महाराष्ट्रात 32 उमेदवार केले फिक्स, लोकसभेची यादी आली समोर, जाणून घ्या…

देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप लोकसभेच्या ३२ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी काही जागांवरती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. भाजपने 32 जणांची … Read more

संजय राऊत साहेब मी तुमचा जबरा फॅन, तुम्ही कोणालाही नडता, अजितदादांचा नेता झाला राऊतांचा फॅन…

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा फॅन असल्याची कबुली दिली आहे. भर कार्यक्रमात त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. संजय राऊत साहेब मी तुमचा फॅन आहे. सकाळी उठले की कुणालाही नडेश, तुरुंगात जाऊन आले तरी कुणालाही तुम्ही नडता, हे आत जायला घाबरतात. असे असताना मात्र राऊत साहेब कुणालाही … Read more

शिंदेंच्या मनासारखं झालं, पक्ष चिन्ह मिळालं, पण लोकसभेत उपयोग नाही, भाजपने दिला वेगळाच प्रस्ताव…

सध्या लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे. राज्यातील सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने जागावाटपाचा तिढा कायम आहे. यामुळे अनेकांची डोकेदुःखी वाढली आहे. यामुळे अनेकजण नाराज देखील असल्याची माहिती आहे. भाजपा अध्यक्ष जगतप्रकाश नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जागावाटपाबद्दल चर्चा केली. यामध्ये शिंदे यांची कोंडी … Read more

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! 25 वर्ष आमदार राहिलेल्या अजून एका माजी मंत्र्याने सोडला पक्ष…

सध्या राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे उपनेते व २५ वर्ष … Read more

मोठी बातमी! अजून एका माजी मंत्र्यांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात करणार प्रवेश, ठाकरेंना धक्का..

सध्या राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे उपनेते व २५ वर्ष … Read more

घोसाळकर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर…

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर शुक्रवारी गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत … Read more

अगोदर हत्येचा प्लॅन, डुप्लिकेट चावी, लॉकर अन् पिस्तुल, घोसाळकरांच्या हत्येसाठी मॉरिसने असा आखला डाव…

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर शुक्रवारी गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत … Read more

घोसाळकर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अंगरक्षकाने केला मोठा खुलासा, सगळंच सांगितलं…

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहेत. … Read more

Abhishek Ghosalkar : घोसाळकरांच्या हत्येसाठी मॉरिसने वापरलेले पिस्तुल कुणाचं? धक्कादायक माहिती आली समोर…

Abhishek Ghosalkar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मॉरिस नोरोन्हा याने हत्या करुन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सध्या मुंबई पोलीस याप्रकरणी सखोल चौकसी करत आहेत. मॉरिस नोरोन्हा याने ज्या पिस्तुलातून या गोळ्या झाडल्या … Read more

Abhishek Ghosalkar : मोठी बातमी! घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘रावण’ पोलिसांच्या ताब्यात, सगळंच सत्य समोर येणार..

Abhishek Ghosalkar : काल शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर Abhishek Ghosalkar यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडल्या. तसेच नंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. यामुळे राज्यात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न … Read more