निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा!! EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापलं…

ईव्हीएमवरून केलेल्या मतदारांचे क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून करण्याच्या मागणीच्या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा, असे म्हणत आवाहन सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (EVM) सह व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप्सच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची तपशीलवार माहिती … Read more

Supreme Court : दोन न्यायाधीशांमध्ये तुफान खडाजंगी, उच्च न्यायालयात नेमकं घडलं काय? जाणून घ्या…

Supreme Court : कोलकत्ता उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांमध्ये एका खटल्याच्या सुनावणीवरून खडाजंगी झाली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. आता याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. यामुळे याची चर्चा रंगू लागली आहे. जात प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांमध्ये वाद झाला होता. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण आपल्याकडे वर्ग केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता सर्वोच्च … Read more

उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका; शिंदेंविरुद्धच्या दोन्ही याचिकांबाबत म्हणाले…

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आमदारांना नोटीशीही पाठवल्या होत्या. पण त्याला उत्तर लगेच उत्तर देण्यास शिंदेंच्या आमदारांनी नकार दिला होता. आम्हाला मुदत वाढवून हवी आहे, अशी मागणी शिंदेंच्या आमदारांनी केली होती. त्यामुळे राहूल नार्वेकरांनी २ आठवड्यांची मुदत त्यांना वाढवून दिली आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या … Read more

मणीपूर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावताच भडकला भाजप नेता, म्हणाला आता कोर्टानेच..

मनिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराने संपुर्ण देश हादरला आहे. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची रस्त्यावर धिंड काढण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. गुन्हेगारांवर कारवाई करा, अशी मागणी अनेकांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या व्हिडिओची तातडीने दखल घेत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने गुन्हेगारांवर कारवाई करावी नाहीतर आम्ही त्यांच्यावर … Read more

शिंदेंसह १६ आमदार होणार अपात्र? ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्ट देणार मोठा निर्णय; आली मोठी अपडेट

ठाकरे गटाच्यावतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर द्यावा असे म्हटलेले होते. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित असून त्यांना लवकर निर्णय देण्याचे निर्देश द्यावे असे त्या याचिकेत होते. आता यासंदर्भात १४ जूलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार … Read more