Tiger 3 : अखेर प्रेक्षकांनीच दिला टायगर 3 चा खरा रिव्ह्यू, वाचून तुम्हीच ठरवा बघायचा का नाही

Tiger 3 : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सलमान खान, कतरिना आणि इमरान हाश्मी स्टारर टायगर 3 आज दिवाळीला रिलीज झाला आहे. टायगर 3 हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे, चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे आणि यशराज फिल्म्सचे समर्थन आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अत्यंत निराशाजनक ‘किसी का भाई किसी का जान’ नंतर सलमानला या सिनेमाकडून खूप … Read more