विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, पत्नी अनुष्का शर्माने दिला मुलाला जन्म, काय नाव ठेवलं, जाणून घ्या…

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्का त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये होते. विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना वडील झाल्याची खुशखबर दिली. विराटने आपल्या मुलाचे नाव अकाय असे ठेवले आहे. … Read more

IND vs NZ: मिचेलचे शतकच ठरले न्यूझीलंडच्या पराभवाचे कारण, सामन्यात नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

IND vs NZ: भारतात क्रिकेटचा विश्वचषक सध्या सुरू आहे. यामध्ये भारताची जोरदार कामगिरी बघायला मिळत असून रविवारी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. यामध्ये भारताने विजय मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी जोरदार कामगिरी केली. शमीने आपल्या धारदार गोलंदाजीवर ५ विकेट्स घेतल्या. … Read more

Virat Kohli : विराटच्या शतकासाठी अंपायरने नाही दिला वाईड, तर केएल राहूलनेही केला ‘हा’ मोठा त्याग

Virat Kohli: बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात (IND vs BAN) विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील 48 वे शतक झळकावले. विश्वचषकात पाठलाग करताना किंग कोहलीचे हे पहिले शतक आहे. त्याच्या शतकात केएल राहुलचे महत्त्वपूर्ण योगदान होते. विराटच्या शतकासाठी त्याने शेवटच्या टप्प्यात एकही धाव काढली नाही. विराट कोहलीला(Virat Kohli) शतक पूर्ण करण्यासाठी चार धावांची गरज असताना गोलंदाजाने वाइड … Read more