Illegal business : न्हाव्याच्या दुकानात टकल्या पुरुषांची गर्दी, पोलिसांना आला संशय, धाड टाकताच समोर आला मोठा कांड…
Illegal business : अनेक अवैध धंदे हे एखाद्या कामाच्या आडून केले जातात. जसे, मसाज पार्लरच्या नावाने सेक्स रॅकेट चावलणे, जनरल स्टोअरमधून दारु विकणे. नुकतेच इटलीतील एका शहरात असेच मोठे रॅकेट पकडण्यात आले आहे. सामान्यत: पुरुष केस कापण्यासाठी, केसांना रंग देण्यासाठी किंवा दाढी काढण्यासाठी न्हाव्याच्या दुकानात जातात. पण, एका मोठ्या मोहिमेत गुंतलेल्या काराबिनेरी (इटली पोलिस) या … Read more