क्राईम
Swargate : घरात बायका-मुलं, लिफ्ट देऊन स्रियांना लूटायचा, निवडणूकीत पराभूत; स्वारगेट प्रकरणातील गाडेची कुंडली समोर
Swargate : स्वारगेट एसटी बस स्थानकावर बंद अवस्थेतील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाचा तपास ...
Swargate : कंडोम, साड्या, अंतर्वस्त्र, स्वारगेटच्या बंद एसटीत काय काय सापडलं? हादरवणारे टाकणारे फोटो
Swargate : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटणला जाणाऱ्या 26 वर्षीय तरुणीवर एका व्यक्तीने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. ...
Swargate : मेडीकल रिपोर्टमधून स्वारगेट प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट; दत्तात्रय गाडेने तरुणीवर एकदाच नव्हे तर…
Swargate : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात 26 फेब्रुवारीच्या पहाटे घडलेल्या धक्कादायक घटनेत आणखी गंभीर माहिती समोर आली आहे. फलटणला जाण्यासाठी बसस्थानकात थांबलेल्या 26 ...
Udayanraje Bhosale : ‘उदयनराजे आणि बाबाराजे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का’?
Udayanraje Bhosale : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. सावंत यांच्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन ...
Naupada : मुंबई हादरली! जन्मदात्या आई आणि आजीनेच केली मुलीची हत्या; धक्कादासक कारण आले समोर
Naupada : ठाण्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नौपाडा येथील गावदेवी परिसरात एका दिव्यांग तरुणीची तिच्याच आई आणि आजीने हत्या केल्याचे ...
Marathwada : लग्न जमेना, 30 वर्षीय तरूणाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, मराठवाड्यात हळहळ
Marathwada : लग्नाच्या हंगामात सर्वत्र धामधूम सुरू असताना, ग्रामीण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबांतील तरुणांच्या लग्नाची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. शेतीच्या संकटामुळे ...
Kerala : हातोड्याने डोकी फोडली, आजी, भाऊ व गर्लफ्रेंडसह फॅमिलीतील ५ जणांची क्रुर हत्या; पोलिसांना सांगितलं कारण
Kerala : केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. २३ वर्षीय अफान नावाच्या तरुणाने आपल्या कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याची ...
Govinda : घटस्फोटाबाबत गोविंदाने दिली प्रतिक्रिया; बायकोसोबत वाद अन् नोटीसही पाठवली, म्हणाला…
Govinda : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची चर्चा सध्या जोरात आहे. १९८७ मध्ये विवाहबंधनात अडकलेली ...
Govinda : लग्नाच्या ३७ वर्षांनंतर अभिनेता गोविंदा घेणार घटस्फोट? ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत संबंधांच्या चर्चा
Govinda : बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. काही ...