मराठी चित्रपटसृष्टी हादरली, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

मराठी चित्रपटसृष्टीला हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. बंद घरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. १९७५ ते १९९० च्या काळात त्यांनी संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. रवींद्र महाजनी यांचे वय ७७ वर्षे होते. त्यांच्या दमदार अभिनय आणि देखण्या रुपासाठी ओळखले जात होते. शुक्रवारी एका बंद खोलीत त्यांचा मृतदेह … Read more

चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राच्या ‘या’ दोन पठ्ठ्यांनी निभावलीये मोठी भूमिका, एक शास्त्रज्ञ तर दुसरा…

नुकतीच भारताची चांद्रयान ३ मोहिम पार पडली आहे. चांद्रयान ३ च्या लाँचिंगकडे फक्त भारताचेच नाही तर संपुर्ण जगाचे लक्ष लागलेले होते. या चांद्रयान ३ ची मोहिमेची सुरुवात यशस्वी झाली आहे. या यानाचे उड्डाण यशस्वीपणे पार पडलेले आहे. आता ४२ दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ किंवा २३ ऑगस्टला याचे सॉफ्ट लँडिंग होणार आहे. या चांद्रयान ३ … Read more

बुलढाण्यात ३५ वर्षीय महिलेवर ८ जणांनी केला बलात्कार, फोटो काढण्यासाठी घाटात थांबले अन्…

गेल्या काही महिन्यांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यांच्या अनेक घटना समोर येत आहे. काही घटनांमुळे तर राज्यातच नाही, तर देशभरात खळबळ उडत आहे. अशीच एक घटना आता बुलढाण्यातून समोर आली आहे. बुलढाण्यातील राजूर घाटामध्ये एका ३५ वर्षीय महिलेवर आठ जणांनी मिळून बलात्कार केला आहे. चाकूचा धाक दाखवत आठ जणांनी मिळून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणामुळे … Read more

आताची सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादा सिल्व्हर ओकवर दाखल; कारण आले समोर

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंडखोरीनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत. प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सिल्व्हर ओक येथे पोहोचल्याचे वृत्त आहे. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेतली. प्रतिभा पवार यांच्यावर आज ब्रीझ कँडी रुग्णालयात … Read more

अजित पवारांचा थेट राष्ट्रवादी आमदाराच्या पत्नीला फोन; म्हणाले, मी तुमच्या पतीला…

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. सत्तेत जाता येत असल्यामुळे अनेक आमदारांनी अजित पवारांना समर्थन दिले आहे. पण काही आमदार अजूनही शरद पवारांसोबत आहे. तर काही आमदार यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केलेल्या नाही. आता आणखी काही आमदार हे अजित पवार यांच्या गटात सामील होताना दिसत आहे. पण सध्या एका आमदाराचे नाव चांगलेच चर्चेत आले … Read more

‘बाईपण भारी देवा’ने प्रेक्षकांना लावलंय वेड, ४५ किमीचा प्रवास करुन महिलांनी केलं असं काही की..

सध्या बाईपण भारी देवा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी असलेला हा चित्रपट थेटरमध्ये जोरदार धुमाकूळ घालतो आहे. दिग्दर्शक अनेकदा असे बोलत असतात की मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपटच आवडत नाही. पण या गोष्टी आता चुकीच्या ठरताना दिसून येत आहे. कोरोनानंतर झिम्मा हा मराठी चित्रपट थेटरमध्ये रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला … Read more

पुणे हादरलं! नवरा साखर झोपेत असताना बायकोचं भयानक कृत्य; गुपचूप जवळ गेली अन्…

पुण्यातील वारजे माळवाडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती झोपेत असताना त्याच्या पत्नीने त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या पत्नीने उकळते पाणी पतीच्या अंगावर टाकून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अंगावर उकळते पाणी पडल्यामुळे पतीचे संपुर्ण अंग भाजले आहे. तसेच त्याला रुग्णालयात दाखल केले … Read more

टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे सुनील शेट्टीलाही आले टेंशन; म्हणाला, आता यापुढे…

सुनील शेट्टी आपल्या अभिनयासोबतच प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलण्यासाठी देखील ओळखला जातो. अलीकडेच एका मुलाखतीत, अभिनेत्याने उघड केले आहे की टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला आहे. सुनील शेट्टी सांगतात की टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यांच्या जेवणाची चव बिघडली आहे. ते म्हणाले की लोकांना वाटेल की ते सुपरस्टार आहे आणि म्हणून टोमॅटोचे भाव वाढवल्याने त्यांना … Read more

अर्जुन तेंडुलकरचे नशीब फळफळले, ‘या’ खेळाडूच्या जागी मिळाली टिममध्ये संधी

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजकडून क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटची मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिज दौरा संपवून टीम इंडिया आपल्या पुढील मिशनसाठी रवाना होणार आहे. टीम इंडियाचे पुढील मिशन आयर्लंड दौरा आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात येथे 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना टीम … Read more

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकरच लागणार, न्यायालयाने नार्वेकरांना दिले ‘हे’ आदेश

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. त्यामध्ये आमदारांना त्यांचे म्हणणे सात दिवसांमध्ये लेखी स्वरुपात मांडायचे आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय लागणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभु यांनीही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राहूल नार्वेकरांना याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे, … Read more