शिंदेगटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव जाणार? ठाकरे गटाने केली मोठी खेळी

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तसेच या एका वर्षात शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नावही मिळाले आहे. पण असे असले तरी उद्धव ठाकरे गटाकडून ते चिन्ह आणि धाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी एक याचिका दाखल केली असून … Read more

सप्तशृंगी गडावर भीषण अपघात, २२ भाविकांसह बस दरीत कोसळली; वाचून अंगावर काटा येईल

गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. बुलढाण्यात एका बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमध्ये भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. सप्तश्रृंगी घाटामध्ये एका बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे तर २२ जण जखमी झाले आहे. त्यामध्ये जे प्रवाशांना किरकोळ … Read more

बायकोला पोलिस बनवण्यासाठी नवऱ्याने विकली जमीन; नोकरी लागताच पत्नी झाली बेवफा; म्हणाली आता तू..

सोशल मीडियापासून ते सगळीकडेच आलोक वर्मा आणि ज्योती मौर्य प्रकरणाची चर्चा सुरू आहे. प्रयागराजच्या यमुनापार भागातील मेजामध्येही एक असेच प्रकरण समोर आले आहे. प्रयागराज शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेजाच्या जरार गावात राहणारा रवींद्र कुमार खाजगी नोकरी करतो. त्याची पत्नी रेश्माची यूपी पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली असून ती सध्या गाझीपूरमध्ये कार्यरत आहे. रवींद्रचा आरोप … Read more

पवार फॅमिली पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत, ‘या’ सदस्याने आणले जुळवून; वाचा नेमकं काय घडलं..

राज्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पडले आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली होती. … Read more

‘या’ मतदारसंघाची राज्यात चर्चा! सर्व नेत्यांचा शरद पवारांना पाठिंबा, अजितदादांचा एकही कार्यकर्ता नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असून त्यांना मिळणारा पाठिंबाही वाढताना दिसून येत आहे. सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. त्यामध्ये एक अजित पवारांचा गट आहे, तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. अजूनही काही नेते अजित पवार … Read more

शिंदे गटाला मोठा धक्का, ‘या’ मंत्र्यांची होणार हकालपट्टी; भाजप हायकमांडचे आदेश

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे त्यांचे लक्ष हा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे लागून होते. अनेक आमदारांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी दिली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. शिंदे गटातील असे काही आमदार … Read more

अजित पवारांपाठोपाठ आता काँग्रेसनेही दिला शरद पवारांना दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केले आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अनेक आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहे. त्यामुळे राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे. अजित पवार हे आधी विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी राजीनामा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने जितेंद्र … Read more

नार्वेकरांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजकारणात वेगवान घडामोडी

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी आमदारांना नोटीस बजावली आहे. आमदारांनी येत्या सात दिवसांत आपले म्हणणे लेखी मांडावे अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे टेंशन वाढले आहे. त्यामुळे आता … Read more

‘मला तू खूप आवडतेस’ म्हणत बीडचा तरूण विवाहितेला सतत फोन करायचा; नंतर घडली भयंकर घटना

गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेागारीच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. असे असतानाच आता बीडमधून एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपुर्ण बीडमध्येच खळबळ उडाली आहे. एका तरुणाने वीस वर्षीय विवाहित तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. तो तरुण तिला सतत फोन करत होता. त्यामुळे आधीच तिचा संसार मोडला … Read more

सुषमा अंधारे अडचणीत! वेश्या व्यवसायाबाबत घटस्फोटीत पतीने केला ‘हा’ भयंकर गौप्यस्फोट

ठाकरे गटातील माजी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. केज येथे कलाकेंद्राच्या नावाखाली ते वेश्याव्यवसाय चालवत होते अशी माहिती समोर आली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाने त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली होती. असे असतानाच आता सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ … Read more