घरात बंद होते १६ कुत्रे, सोबतच रहायची महिला; ३ वर्षांनी दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य

दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने फ्लॅटमध्ये 16 कुत्रे बंद करून ठेवले होते. ती महिलाही कुत्र्यांसोबत तेथे राहात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, एमसीडीच्या अधिकार्‍यांकडून माहिती मिळाल्यावर तपास कर्मचारी तिथे पोहोचले तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. दिल्लीच्या GK-I पोलिस स्टेशन अंतर्गत GK-I मध्ये असलेल्या IBHAS सोसायटीच्या बी-ब्लॉकमधील फ्लॅटची माहिती … Read more

‘हा’ आहे जगातला सर्वात श्रीमंत भिकारी! मुंबईत करोडोंचे फ्लॅट, दुकानं; कमाई वाचून धक्का बसेल

रस्त्यावरून ये-जा करताना तुम्हाला अनेकदा भिकारी दिसतील. त्यांना गरीब आणि निराधार समजून तुम्ही त्यांना काही पैसेही दिले असतील. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यातील काही भिकारी खूप श्रीमंत देखील आहेत. असे अनेक भिकारी आहेत जे करोडपती देखील झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत. भीक मागून हा भिकारी करोडपती (जगातील … Read more

World Cupसाठी पंतप्रधानांच्या शब्दाखातर रद्द केली रिटायरमेंट; खतरनाक क्रिकेटपटूची World Cupमध्ये एंट्री

बांगलादेश क्रिकेट संघाचा वरिष्ठ खेळाडू तमिम इक्बाल ६ जूनपासून चर्चेचा विषय बनला आहे. तमीम इक्बालने 6 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या 3 वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या 34 वर्षीय दिग्गज खेळाडूने अचानक घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाने केवळ बांगलादेशच्याच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आता निवृत्तीच्या 24 तासांनंतर … Read more

ज्याने अधिकारी केलं त्याच नवऱ्याला धोका देणाऱ्या ज्योतीच्या प्रियकराच्या घरातही राडा; वाचा नेमकं काय घडलं

दरवर्षी हजारो लोक आयएएस-पीसीएस अधिकारी होण्यासाठी नागरी सेवा परीक्षेला बसतात. त्यापैकी काही मोजक्याच लोकांना त्यात यश मिळते. काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतात. यूपी पीसीएस परीक्षेत 2015 मध्ये 16 वा क्रमांक मिळवून एसडीएम बनलेल्या ज्योती मौर्यासोबतच त्यांचे पती आलोक मौर्य आणि तिसऱ्या व्यक्तीचे नाव देखील चर्चेत आहे. होमगार्डचे जिल्हा कमांडंट मनीष दुबे असे या तिसऱ्या … Read more

‘हे’ खपवून घेणार नाही’! शिंदेंच्या आमदाराने थोपटले अजितदादांविरोधात दंड; थेट इशारा देत म्हणाला…

ajit pawar eknath shinde

अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. सध्या राज्यात शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची सत्ता आहे. शिवसेना-भाजप यांनी आधी अनेकदा राष्ट्रवादीवर टीका केली होती. पण आता ते त्यांच्यासोबतच सत्तेत आहे. अजित पवार यांच्या सत्तेत येण्यामुळे अनेक आमदार नाराज आहे. तसेच यावरुन वाद होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ … Read more

जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंचा धक्का देणारा निर्णय; कार्यकर्त्यांना जोरदार झटका

पुणे : अजित पवार यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एक शरद पवारांना पाठिंबा देणारा आणि दुसरा अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शरद पवार यांच्यासोबत जायचे की अजित पवार यांच्यासोबत जायचे या द्विधा मन:स्थितीत नेते आहेत. जुन्नरचे आमदार … Read more

फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? अजितदादांना धडकी भरवणारा सर्वे आला समोर; पहा आकडेवारी

अजित पवार यांनी बंड करत शिवसेना-भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. इतकंच नाही तर सत्तेत सामील होऊन त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावाही ठोकला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच निवडणूक आयोगाकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र पाठवले होते. त्यामध्ये अजित पवार हे पक्षाध्यक्ष असल्याचे म्हटले … Read more

शरद पवारांना मोठा धक्का! ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याने सोडली साथ, अजित पवार गटात प्रवेश

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे, तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. अजित पवार सत्तेत गेल्यामुळे अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते गेल्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. काही आमदार अजूनही अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत … Read more

कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ठाकरे गटातील बड्या नेत्याचे काळे कारनामे उघड; गुन्हा दाखल

राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या एका कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या कला केंद्रावर छापा टाकला होता. आता याप्रकरणांतून काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना … Read more

उद्धव ठाकरे, शरद पवारांनंतर आता राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का; मुंबईतील एकमेव…

राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अजित पवारांनी बंड केले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे दोन गट पडले आहे असे असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही एक धक्का बसला आहे. मनसेच्या मुंबईतील एकमेव नगरसेवकाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनेसेचे मुंबईतील … Read more