बहूमत असतानाही राष्ट्रवादीला सत्तेत का घेतलं? आमदारांच्या प्रश्नांना फडणवीसांचं हैराण करणारं उत्तर

अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला. पण बहुमत असतानाही भाजप-शिवसेनेने अजित पवारांना सत्तेत का घेतलं? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. अशात अजित पवारांना सत्तेत का घेतलं? यामागचं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भाजपने आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आणि देवेंद्र … Read more

पाणीपुरी खाल्ल्यामुळे झाला तरूणीचा मृत्यू, नागपुर हादरले; वाचा नेमकं काय घडलं…

पाणीपुरी ही आपल्यापैकी अनेकांची आवडती आहे. पावसाळ्यात पाणीपुरी खाणाऱ्यांची संख्या आणखी वाढते. मात्र, नागपुरातून समोर आलेली घटना वाचून कदाचित तुम्हीही पाणीपुरी खाण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल. नागपुरात पाणीपुरी खाल्ल्याने नर्सिंगची एक विद्यार्थिनी आजारी पडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली विद्यार्थिनी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील रहिवासी होती आणि येथील रुग्णांची काळजी घेत करिअर करण्याचे ति … Read more

७ हजार कोटींचं कर्ज मागे ठेऊन पतीने केली आत्महत्या, ‘तिने’ पुन्हा उभारला देशातला सर्वात मोठा कॉफी ब्रँड; वाचा संघर्ष कहाणी..

भांडवली बाजार नियामक, सेबी (SEBI) ने मंगळवारी कॅफे कॉफी डे चालवणाऱ्या कॉफी डे एंटरप्रायझेसला 26 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. कॉफी डे एंटरप्रायझेसवर सहायक कंपन्यांकडून प्रवर्तकांच्या कंपनीकडे निधी वळवल्याचा आरोप आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने एका आदेशात म्हटले आहे की कंपनीला 45 दिवसांच्या आत दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. कॅफे कॉफी डे … Read more

२५ वर्षांपुर्वी गायब झाला अभिनेता, बायकोनं दुसऱ्यासोबत थाटला संसार; आता वेड्यांच्या दवाखान्यात केलं दाखल

राज किरण महतानी एक असा अभिनेता होता जो बॉलीवूडमध्ये आपल्या कामासाठी ओळखला जात होता, पण असे काय झाले की तो अचानक गायब झाला आणि गेल्या 24-25 वर्षांपासून त्याचा कोणताही पत्ता नाही. त्याच्या घरच्यांनाही त्याची माहिती नाही. चला तर मग, आज आम्ही तुम्हाला त्या बॉलीवूड अभिनेत्याची गोष्ट सांगतो, जो एकेकाळी इंडस्ट्रीचा चमकणारा स्टार होता, पण तो … Read more

शरद पवारांनी भर सभेत मागीतली लोकांची माफी; म्हणाले माझी चूक झाली, आता मला…

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसचे पडले आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार पुन्हा पक्ष बांधनीला लागले आहे. ते आता राज्यभराचा दौरा करणार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार पहिल्यांदाच नाशिकला पोहचले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना आता त्यांनी भुजबळांच्या मतदार संघात पहिली सभा घेतली … Read more

आव्हाडांनी पक्ष संपवला? अजितदादांच्या टीकेला पवारांचे ‘या’ एकाच वाक्यात ‘कडक’ उत्तर

अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. राज्यात सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार पक्षबांधनीला निघाले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदार संघात त्यांची पहिली सभा … Read more

अजित पवारांचा ‘तो’ आरोप अखेर शरद पवारांनी केला मान्य, म्हणाले…

अजित पवार यांनी बंड करत सत्तेत सहभागी होण्याची निर्णय घेतला आहे. भाजप-शिवसेनेसोबत हात मिळवत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यानंतर त्यांनी ५ जूलैला एक मेळावा घेतला होता. अजित पवारांनी मेळाव्यामध्ये शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांवर अनेक आरोप केले आहे. भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांनी तीन वेळा चर्चाही केली होती, असेही अजित पवार यांनी म्हटले … Read more

राष्ट्रवादीला सत्तेत मी नव्हे तर ‘या’ नेत्यांनी घेतलं, कारण त्यांना…; फडणवीसांनी आतलं सगळंच सांगीतलं

अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला. पण बहुमत असतानाही भाजप-शिवसेनेने अजित पवारांना सत्तेत का घेतलं? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. अशात अजित पवारांना सत्तेत का घेतलं? यामागचं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भाजपने आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आणि देवेंद्र … Read more

बस वेडीवाकडी चालत होती, प्रवाशी प्रचंड घाबरलेले, पोलिसांनी ड्रायव्हरला ठोकल्या बेड्या; कारण..

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रस्ते अपघातामुळे अनेकजण गंभीर जखमी होतात, तर काहींना आपला जीवही गमवावा लागत आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी असाच एक भीषण अपघात बुलढाण्यात झाला होता. त्यामध्ये २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक घटना यवतमाळमधून समोर आली आहे. … Read more

‘फूट हा दिखावा, पवारांनी भाजपचा कार्यक्रम केलाय’; ४० वर्ष सोबत काम केलेल्या सहकाऱ्याने सांगीतले कारण

अजित पवार हे बंड करत सत्तेत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे तर दुसरा गट हा अजित पवारांचा आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेशी हात मिळवला आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांचे हे बंड राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या बंडावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. राजकीय नेते सुद्धा यावर प्रतिक्रिया … Read more