राजकारण

विधिमंडळात राडा! दादा भुसे अन् शिंदे गटाच्या आमदारात धक्काबुक्की, शंभूराज देसाईंनी तातडीने..

विधीमंडळाचा आज शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अजून कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केली ...

वंचितच्या मविआकडे या 4 मागण्या! जरांगे पाटलांसाठीच्या या जागेसाठी वंचित बसली अडून…

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. यामध्ये नुकताच महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या एका नव्या चर्चेनं ...

Loksabha 2024 : मोठी बातमी! लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी तयार, राज्यातील ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता कट

Loksabha 2024 : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सध्या सर्वच पक्ष हे उमेदवार शोधत आहेत. यामध्ये आता भाजपने आता आघाडी घेतली आहे. ...

संजय राऊत साहेब मी तुमचा जबरा फॅन, तुम्ही कोणालाही नडता, अजितदादांचा नेता झाला राऊतांचा फॅन…

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा फॅन असल्याची कबुली दिली आहे. भर कार्यक्रमात त्यांनी याबाबत वक्तव्य ...

ठाकरे गटाची राजकीय फील्डिंग, अजितदादा गटाला धक्का, नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग…

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेते हे पक्षांतर करत आहेत. असे असताना सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांना ...

शिरुर जिंकणारच, पण नवीन पक्षात जाऊन? आढळरावांची नव्या पक्षप्रवेशाची तयारी? जाणून घ्या…

शरद पवार यांच्यापासून लांब गेल्यानंतर अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्या ताब्यातील लोकसभेच्या जागा जिंकण्याचा डाव सुरू केला आहे. यातच आता शिरुर लोकसभा ...

शिंदे सरकारला निवडणूक आयोगाचा दणका! आयोगाचा मोठा निर्णय, जाणून घ्या…

निवडणूक आयोगाने राज्यातील शिंदे सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या बदलीसंदर्भात निवडणूक आयोगाने राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे सरकारला दणका ...

वळसे पाटलांच्या सभेत गोंधळ, शरद पवार झिंदाबादच्या घोषणा, वळसे पाटील थेट स्टेजवरून म्हणाले…

पाबळ येथे अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. यामुळे कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण ...

अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! टाकला मोठा डाव, भाजपने साधल टायमिंग…

काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची ...

भाजपच्या बैठकीत जोरदार राडा! अमित शहा मंत्र्यांवर संतापले, थेट सर्वांसमोर शिक्षाच दिली, घडलं काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राजस्थानचादौरा केला. यादरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात बिकानेर, उदयपूर आणि जयपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. बिकानेरमध्ये अमित ...