रायगडात आढळला हरणासारखा प्राणी, वन विभागाचे अधिकारी बोलावले तर सर्वांनाच बसला धक्का…
राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वेगवेगळे प्राणी जंगलातून बाहेर पडून गावाजवळ येताना दिसत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील माणगावात एक हरीण दिसून आले आहे. ते मूषक हरीण असल्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा होत आहे. माणगावातील बाजारपेठेतील व्यापारी कृष्णाभाई गांधी यांच्या दगडी बिल्डिंग मागील परीसरात ते छोटेसे हरीण आढळून आले होते. त्यानंतर याबाबत वन्यजीव अभ्यासक शंतनु … Read more