Narendra Modi : मंचावर दिग्गजांची फौज, मोदींनी फक्त तिघांशी गप्पा मारल्या, एकनाथ शिंदेंना तर थेट म्हणाले..

Narendra Modi : दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपच्या नवीन सरकारचा शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळच्या उन्हातही मोदी-मोदीच्या घोषणांनी दुमदुमणारा जनसागर, भाजपचे लहरणारे झेंडे, ‘भारत माता की जय’च्या घोषणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती या सोहळ्याची वैशिष्ट्ये ठरली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे आणि इतर एनडीए नेते … Read more

तिरुपती मंदिर हिंदूंच्याच हातात राहणार, फक्त ‘जय गोविंदा’चा जयघोष होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आंध्र प्रदेशचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर एन. चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या कुटुंबासह तिरुपती येथे व्यंकटेश्वर स्वामींची भेट घेतली. पूजेनंतर त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्याचे संकेत दिले. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. चंद्राबाबू म्हणाले की, तिरुमलामध्ये गोविंदाच्या नावाशिवाय दुसरे काहीही ऐकू येणार नाही. इथे ओम नमो वेंकटेश्वराशिवाय दुसरा … Read more