राज्यात मोठ्या घडामोडी, आमदार बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार? नवी राजकीय समीकरणे

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी बातमी समोर येऊ शकते. आता स्वराज्य संघटना आणि प्रहार संघटनामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे. प्रहार संघटनेचे आता पक्षात रुपांतर होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून स्वराज्य संघटनेच्या … Read more

अजित पवारांची धाकधूक वाढली, शरद पवारांनी टाकला डाव, आमदारांची घरवापसी होणार?

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी राज्यात सर्वांनाच धक्का दिला आहे. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवारांनी 8 खासदार निवडणूक आणले. यामुळे राष्ट्रवादी ही शरद पवार यांची असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आता शरद पवार यांनी … Read more

शंभूराज देसाई खोटं बोलले, आमदार थोरवेंनी सांगीतली राड्याची खरी स्टोरी, भुसेंना म्हणाले, तुमच्या घरचं खात नाही…

आज विधानसभेच्या लाॅबीत शिंदे गटातील आमदार भिडल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे सध्या याचे पडसाद उमटले आहेत. दोन्ही आमदार एकमेकांना भिडल्याने मंत्री शंभूराज देसाई आणि भारत गोगावले यांनी मध्यस्थी केली. नंतर आता या वादावर पडदा टाकण्याचे काम सुरू आहे. असे असताना आता हा वाद झालाच नसल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले आहे. यामुळे शंभूराज देसाई चांगलेच … Read more

पुण्याचा पैलवान अबु आझमींवर भिडला; भर सभागृहात लांडगे म्हणाले, तु जर शिवरायांना मानत असेल तर औरंगजेबाला…

सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा वाद पाहायला मिळत आहे. अशात आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी विधानसभेचे अधिवेशन चांगलेच गाजवले आहे. त्यांनी अबु आझमींना सर्वांसमोर सुनावले आहे. औरंगजाबाचे नाव घेतात म्हणून महेश लांडगे यांनी अबु आझमींवर संताप व्यक्त केला आहे. जर तु छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तर तुझा आणि औरंगजेबाचा … Read more