Politics : ठाकरेंच्या अडचणी थांबेनात! शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर आता ‘मशाल’ही जाणार?

Politics : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला. या निकालामुळे उद्धव ठाकरेंना पक्ष आणि निवडणूक चिन्ह दोन्ही गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हावर समता पक्षाने दावा ठोकला आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याची प्रक्रिया सुरू … Read more

बंडखोर अजितदादा अन् शिंदेंना जनता धडा शिकवणार, ठाकरे-पवारांना लागणार लाॅटरी; लोकसभेचा सर्वे आला समोर

२०२४ च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी दोन मोठे बंड झाले, एक म्हणजे एकनाथ शिंदेंचे आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे. या दोन्ही बंडामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तसेच याचा परिणामही निवडणूकांवर होणार आहे. कोणाला किती जागा मिळणार हे तर निवडणूकीनंतरच कळेल, पण त्याआधी इंडिया टुडेने एक सी व्होटरचा लोकसभा निवडणूकीचा एक सर्व्हे जाहीर केला आहे. … Read more

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शिंदेंच्या बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता शिंदेंच्या एका नगरसेवकाने शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या आमदार किशोर पाटलांच्याच मतदार संघात हे घडलं आहे. जळगावमध्ये भाजप मित्रपक्षानेच शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. भडगावचे नगरसेवक लखीचंद पाटील यांनी भाजपमध्ये … Read more

एक म्हणाला बायको जीव देईल तर दुसरा म्हणाला ‘हा’ नेता मला जगू देणार नाही; गोगावलेंच्या मंत्रीपदाचा किस्सा आला बाहेर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदार नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. १४ महिने झालेले असतानाही मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदार नाराज असलेल्याचीही चर्चा होत असते. आमदार भरत गोगावले हे सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिपदामुळे चर्चेत आहे. पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. पण त्यांना अजूनही मंत्रिपद मिळालेले नाही. अशातच त्यांनी हुकलेल्या मंत्रिपदाचा किस्सा सांगितला … Read more

शिंदे, दादांना सोबत घेऊनही भाजपला झटका! लोकसभेत मविआ ४५ जागा जिंकणार; नव्या सर्वेने भाजपची उडाली झोप

राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षभरात मोठ्या घडामोडी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड त्यानंतर अजित पवारांचे बंड यामुळे राजकारणात मोठे बदल झाले आहे. अशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही जवळ येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकांमध्ये कोण बाजी मारणार यांची चांगलीच चर्चा होत असते. अशात एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसण्याची … Read more

भाजपचा धोबीपछाड डाव! एकनाथ शिंदेसह अजित पवारांनाही दिला ‘हा’ मोठा धक्का

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता शिंदेंच्या एका नगरसेवकाने शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या आमदार किशोर पाटलांच्याच मतदार संघात हे घडलं आहे. जळगावमध्ये भाजप मित्रपक्षानेच शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. भडगावचे नगरसेवक लखीचंद पाटील यांनी भाजपमध्ये … Read more

शिंदेंच्या १२ आमदारांचा ठाकरेंची भेट घेण्याचा प्लॅन फसला, मातोश्रीवर फोन फिरवला पण ठाकरेंनी…

राज्याच्या सत्तेत अजित पवारांचा गट सामील झाला आहे. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. अशात शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे परत येतील असेही काही नेते म्हणत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. पण आता शिवसेना पक्षामध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली होताना दिसत आहे. शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरे … Read more

“‘या’ नेत्याच्या त्रासामुळे जीव द्यावा वाटतोय”; शिंदेगटाचे ५०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे राजीनामा दिला होता. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली होती. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला होता. कांदिवली, मालाड आणि चारकोप या विधानसभा मतदार संघातील ते पदाधिकारी होते. ४० पदाधिकाऱ्यांनी एकसोबत राजीनामा दिला होता. हे सगळं ताजं असतानाच आता शिंदे गटाला आणखी एक … Read more

…तर आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढणार; एकनाथ शिंदेंच्या खास आमदाराचा मोठा खुलासा

एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर कारवाई झाली तर शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपात्रतेची कारवाई झाली तर ते भाजपमध्ये जातील असेही म्हटले जात आहे. याबाबत शिंदेंच्या आमदारांनाही प्रश्न विचारण्यात येत आहे. असे असताना जळगाव पाचोऱ्यातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या कमळ चिन्हावरही निवडणूक … Read more

उद्धव ठाकरे गटाला पुन्हा भलंमोठं खिंडार; २ खासदार आणि ८ आमदार जाणार शिंदे गटात

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. या बंडामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली होती. अनेक आमदार खासदार शिंदे गटात गेले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. अशात आणखी काही नेते लवकरच शिंदे गटात जातील अशी चर्चा आहे. ठाकरेंच्या गटातील २ खासदार आणि ८ आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा … Read more