World Cup Final : असाही चाहता! भारताचा पराभव जिव्हारी, चाहत्याने 60 हजारांचा टीव्ही फोडला, व्हिडिओ व्हायरल…

World Cup Final : देशात काल झालेल्या वर्ल्ड़ कपमध्ये सलग दहा सामने जिंकून फायनल गाठणाऱ्या टीम इंडियाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न ऑस्ट्रेलियाने धुळीस मिळवले. यामुळे चाहते नाराज झाले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला. भारतच वर्ल्ड कप जिंकणार अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंगले यानंतर चाहते संताप व्यक्त करतानाही दिसत आहेत. … Read more