महाराष्ट्रात आणखी एक पुतण्या बंडाच्या तयारीत, आता एकनाथ शिंदेंना धक्का बसणार…

राज्यात काका पुतण्याचे राजकारण हे अनेकदा आपण बघत आलो आहे. अनेकदा पुतण्या हा वेगळी भूमिका घेतो, अशी अनेक नावे राजकारणात आहेत. आता देखील राज्याच्या राजकारणात पुन्हा एक पुतण्या बंड करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच प्रत्यय धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो की काय? अशी चर्चा आहे. हा बंड आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत … Read more

Dharashiv News: लॉजवर भलताच प्रकार, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, धाड टाकताच सगळेच हादरले…

Dharashiv News: धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. याठिकाणी अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉजवर पोलिसांनी धाड टाकली आहे. यात चार महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. धाराशिव गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या घटनेची एकच … Read more

१६ वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् अत्याचार करुन केलं गर्भवती; म्हणाला, कोणाला सांगितलं तर…

धाराशिवमधील वाशी तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भवती केले आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुलीला पाच महिन्यांपासून मासिक पाळी आली नसल्यामुळे तिच्या पालकांनी तिला रुग्णालयामध्ये दाखवले होते. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुलीला विचारले … Read more

व्हिडिओ व्हायरल करेन म्हणत राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजांचा महीला शिष्येवर अत्याचार; पोलिसांनी घेतलं ताब्यात

धाराशिवमधील मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंघोषित राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे एकनाथ लोमटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. २८ जुलै २०२२ ला एकनाथ लोमटे यांनी एका महिलेचा विनयभंग केला होता. त्यानंतर तिने पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरु … Read more