10 वर्षांनंतर आयुष्यात आलेल्या बाळाच बारस केलं अन् पुण्याला परतत असताना आक्रीत घडलं, क्षणात सगळं संपलं…

सध्या राज्यात अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लिंबेजळगाव परिसरात, दहा वर्षांनंतर बाळाचं बारसं आटोपून पुण्याला परतताना एक भीषण अपघात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात स्कॉर्पिओच्या जोरदार धडकेत सहा महिन्यांच्या बाळासह चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या … Read more

पशुपतिनाथहून निघाले इतक्यात…!! जळगावच्या २७ भाविकांना गिळणाऱ्या अपघाताचा थरार आला समोर

महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात राज्यातील 27 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. या अपघाताची चौकशी केली जात आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते. १३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये अनेकजण जण जखमी झाले … Read more

पावसाळी पिकनिक ठरली जीवघेणी, कार 500 फूट दरीत, 7 तरुणांचा भीषण अपघात…

सध्या पावसाळ्यात अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. यामध्ये अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. आता यवतेश्वर-कास पठार रस्त्यावर गणेश खिंडीत चारचाकी गाडी तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली. यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या गाडीत त्यावेळी सातजण होते. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. इतरही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. … Read more

पावसाळी पिकनिकला गेले, कास पठारावर कार ५०० फूट दरीत कोसळली, सात मित्रांसोबत भयंकर घटना

सध्या पावसाळ्यात अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. यामध्ये अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. आता यवतेश्वर-कास पठार रस्त्यावर गणेश खिंडीत चारचाकी गाडी तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली. यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या गाडीत त्यावेळी सातजण होते. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. इतरही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. … Read more

सगळे पुरावे बिनकामी ठरले!! दोन जणांचे जीव घेणारा सुटला, पुणे हिट अँड रन प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर….

गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या पुणे हिट अँड रन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे … Read more

जिगरी दोस्तांचा एकत्रच शेवट! गावात एकाचवेळी अंत्ययात्रा बघून गाव हळहळलं, नेमकं काय घडलं?

जळगाव येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी दोन जीवलग मित्रांचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे त्यांच्या कुटूंबावर शोककळा पसरली आहे. हे दोघे लहाणपणापासून एकत्र होते, आणि त्यांनी एकत्रच जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भोसर शिवारातील … Read more

घरातील सुनेला हात घातल्याची केस, दोघांच्यात टोकाचा वाद, पुण्यातील नेत्याने अग्रवाल फॅमिलीच सगळंच बाहेर काढलं….

पुण्यात अग्रवाल कुटुंबातील अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री रस्त्यावर दोघांना चिरडून मारल्यानंतर सगळे संताप व्यक्त करत आहेत. यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. यानंतर पोलिसांनी देखील प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला. यामुळे जीव इतका स्वस्त झाला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यातील आमदारावरही आरोप होत आहेत. आता या प्रकरणांमध्ये सर्वच पातळीवरून दबाव … Read more

माझ्या मुलाची काहीच चूक नव्हती, त्याला अमानुषपणे का मारलं? आईचा काळीज पिळवटणारा आक्रोश…

तीन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. ते जबलपूरचे होते. यामुळे कारवाईची मागणी होत आहे. या घटनेची माहिती या दोघांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली तेव्हा त्यांनी एकच आक्रोश केला. अश्विनी कोस्टा आणि … Read more

ऊसतोड मजूर हंगाम संपवून आनंदात घरी निघाले, पण वाटेत घडलं विपरीत, चौघांचा मृत्यू, घटनेने सगळेच हादरले…

ऊसतोड कामगार गावाकडे जात असताना एक दुर्देवी घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबलेल्या कामगारांवर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत ऊसतोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत तब्बल १० जण जखमी झाले आहेत. मृतांतील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे. ही घटना नागपूर-रत्नागिरी महामार्गावर नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोनच्या … Read more

टेस्लाची ‘ती’ एक सुरक्षा बेतली जीवावर! अब्जाधीश महिलेचा मृत्यू, चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर..

अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका तरुण महिला सीईओचा मृत्यू झाला आहे. त्या फोरमस्ट ग्रुपच्या अब्जाधीश सीईओ होत्या. अँजेला यांची कंपनी फोरमस्ट ग्रुप जागतिक ड्राय बल्क शिपिंग उद्योगातील एक मोठे नाव आहे. यामुळे याबाबत तपास सुरू आहे. याबाबत आधी वाटलं की हा अपघात साधा आहे, पण तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या … Read more