‘फूट हा दिखावा, पवारांनी भाजपचा कार्यक्रम केलाय’; ४० वर्ष सोबत काम केलेल्या सहकाऱ्याने सांगीतले कारण

अजित पवार हे बंड करत सत्तेत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे तर दुसरा गट हा अजित पवारांचा आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेशी हात मिळवला आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांचे हे बंड राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या बंडावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. राजकीय नेते सुद्धा यावर प्रतिक्रिया … Read more

शरद पवारांना धक्का! काल सोबत असलेला माजी मंत्री आणि विश्वासू आमदार अजितदादा गटात दाखल

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी सत्तेत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असून त्यांना मिळणारा पाठिंबाही वाढताना दिसून येत आहे. जिल्हा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला … Read more

भाजपचं ठरलं! शिंदेंचा राजीनामा, मुलाला केंद्रात मंत्रिपद अन् अजित पवार मुख्यमंत्री? वाचा पडद्यामागे काय घडतय..

devendra fadanvis ajit pawar eknath shinde

अजित पवरांनी शिवसेना भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. पण आणखी काही राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. भाजप आता पुन्हा नवी खेळी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. भाजपमध्येही ते मुख्यमंत्रिपदासाठीच आल्याची चर्चा आहे. पण सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

‘या’ पुन्हा तारखेला होणार महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा विस्तार; अजित पवार गटाला मात्र दणका

devendra fadanvis ajit pawar eknath shinde

गेल्या काही महिन्यांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यात आला होता. पण आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरवण्यात आली आहे. ९ किंवा १० जुलैला हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. ते सुरु होण्याअगोदरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्र्यांना त्यांच्या खात्याबद्दल माहिती मिळावी, त्यामुळे हा … Read more

अजित पवार-फडणवीसांचं ठरलं, कोणाला मिळणार किती जागा? फॉर्म्युला आला समोर

अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यासर्व घडामोडी होत असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनीही भविष्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरु केले आहे. त्यामुळे येत्या काळातील निवडणूकांसाठी फॉर्म्युला ठरला असल्याचीही चर्चा आहे. अजित पवार … Read more

आता भाजपमध्ये भूकंप! पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नाना पटोलेंनी दिली मोठी अपडेट

अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्याची समीकरणेही बदलली आहे. आता येत्या काही दिवसांसही मोठ्या राजकीय घडमोडी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार आले आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे आता भाजपमध्ये आल्यामुळे पंकजा मुंडे याच्या अडचणी वाढल्या … Read more

शिवसेना चालते तर भाजप का नको? अजितदादांच्या प्रश्नाला शरद पवारांनी दिले ‘हे’ ‘दणकेबाज’ उत्तर

अजित पवारांनी बंड पुकारत भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे राज्यात दोन गट पडले आहे. एक म्हणजे शरद पवार गट तर दुसरा अजित पवार गट. दोन्ही गटांची बुधवारी बैठक पार पडली. त्याच्याआधी दोन्ही गटांकडून मेळावे सुद्धा घेण्यात आले होते. त्या मेळाव्यांमध्ये दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर … Read more

शरद पवार vs अजित पवार! कुणाकडे किती आमदारांचं पाठबळ? संपूर्ण यादी आली समोर, पहा कोण ठरलं सरस

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट राज्यात पडले आहे. सध्या कोणाकडे सर्वात जास्त आमदार-खासदार आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. बुधवारी दोन्ही गटांची बैठक झाली … Read more

अजित पवारांच्या साथीने भाजप जिंकणार बारामती? सुप्रिया सुळेंचं टेंशन वाढलं

अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता अजित पवार आणि शरद पवार असे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पडले आहे. सध्याचे चित्र पाहता अजित पवारांकडे ३३ आमदार आहे, तर शरद पवारांकडे १८ आमदार आहेत. भाजपने पुढील वर्षी होेणाऱ्या लोकसभा निवडणूकांचा विचार करुन राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार आता भाजपसोबत … Read more

अजित पवारांना बंड भोवलं, मुंबईत आमदार जमले असताना पुण्यात मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप-शिवसेनेसोबत त्यांनी हातमिळवणी केली असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथही त्यांनी घेतली आहे. अजित पवारांकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे त्यांच्यासोबत जाणारे नेते म्हणत आहे. सकाळी झालेल्या मेळाव्यात आणि बैठकीतही अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असल्याचे दिसून आले आहे. पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुण्यातील बहुतांश आमदार अजित … Read more