सर्वात मोठी बातमी! अजित पवार आणि भाजपच बिनसलं! भाजपविरोधात ८ उमेदवारांची घोषणा, पहा यादी…

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद मिळवले. यामुळे ते शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन भाजपात गेले. असे असताना आता पुन्हा एकदा त्यांचे भाजप सोबत खटकले असल्याचे सांगितले जात आहे. याचे कारण म्हणजे अरुणाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी … Read more

ब्रेकिंग! एकनाथ शिंदे यांना भाजपने घेरलं, मुंबईतील 6 जागांपैकी 5 जागा भाजप लढवणार, शिंदे काय निर्णय घेणार?

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. लोकसभा निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून भाजपची यादी तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत … Read more

महाराष्ट्रानंतर आता ‘या’ राज्यातही राजकीय भूकंप! काॅंग्रेसचे आमदार भाजपशासित राज्यात दाखल…

हिमाचल प्रदेशमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी सहा बंडखोर आमदार ज्यांना अपात्र केले गेले होते, ते आमदार हिमाचल प्रदेशहून उत्तराखंडच्या ऋषिकेश येथे पोहोचले असल्याचे सांगितले जाते. या आमदारांबरोबर तीन अपक्ष आमदार आणि दोन भाजपाचे आमदार उपस्थित होते. यामुळे राज्यात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऋषिकेश येथील … Read more

कोकणात ठाकरेंना बसणार सर्वात मोठा धक्का! राणेंमुळे ‘हा’ नेता ठाकरेंची साथ सोडणार? पत्रही लिहिलं…

सध्या उद्धव ठाकरेंच्या गटाला कोकणामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील एक प्रमुख आमदार आणि नेते भाजपात असलेल्या राणे कुटुंबियांसंदर्भातील प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंवर नाराज आहे. यामुळे हा नेता ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. आता या नेत्याने आपल्याबरोबर विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं म्हणत समर्थकांना एक पत्र लिहून ‘मनातील बोलायचं आहे, खंत व्यक्त … Read more

उद्धवजी खरं बोलतायत, अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच ठरलं होतं! शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेत अमित शाह यांच्यावर टीका केली. अमित शहा खोटं बोलतायत असे सांगितले. तसेच भाजपासोबत युतीत असताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी तुळजाभवानीची शपथ घेतली. असे असताना यावर शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी घेतलेली शपथ खरी आहे. 2019 … Read more

महायुतीमध्ये मिठाचा खडा? ‘या’ १७ जागांवर अडले घोडे नाही, आता अमित शहा घेणार निर्णय

सध्या भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. तसेच काँग्रेसने ३९ जणांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. असे असले तरी राज्यात एकही उमेदवारी अजून जाहीर करण्यात आली नाही. राज्यात अजून उमेदवारी आणि जागा वाटप झाले नाही. असे असताना महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत २३ जागांवर विजय … Read more

महायुतीमधील वाद चव्हाट्यावर!! केसाने गळा कापू नका, शिंदे गटाचा भाजपाला इशारा, म्हणाले, आमचा विश्वासघात…

सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण झाला आहे. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजून एकमत झाले नसल्याचे चित्र आहे. अशातच भाजपने मित्र पक्षांना फारच कमी जागा देणार असल्याची माहिती आहे. यामुळे शिंदे गट नाराज झाला आहे. यावरून शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी भाजपावरील त्यांचा संताप व्यक्त केला … Read more

धनुष्यबाण जाऊद्या, कमळावर लढतो, पण तिकीट द्या, बारा खासदारांची शिंदेंकडे विनंती….

सध्या महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामुळे वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आता हे खासदार शिंदे यांच्याकडे तक्रार करत आहेत. काहीही करा, पण तिकीट ‘फिक्स’ करा’ असे साकडेच बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. सध्या सर्वच पक्षांचे जागावाटप सुरू … Read more

महाविकास आघाडी देणार जोरदार टक्कर! धक्कादायक सर्व्हे आला समोर, जाणून घ्या..

सध्या लोकसभेची जोरदार तयारी सुरू असून भाजपने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील याचा सर्व्हे इंडिया टुडे-सीएनएक्सने केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये म्हटले आहे की, भाजपप्रणित एनडीएला ३७८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडियाची मजल ९८ पर्यंत जाऊ शकते. इतर पक्षांच्या खात्यात ६७ जागा जाऊ … Read more

भाजपच ठरलं! महाराष्ट्रात 32 उमेदवार केले फिक्स, लोकसभेची यादी आली समोर, जाणून घ्या…

देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप लोकसभेच्या ३२ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी काही जागांवरती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. भाजपने 32 जणांची … Read more