पत्नीसमोरच माझ्यावर बलात्कार केला, इस्लाम स्विकार अन्यथा…; तरुणीसोबत घडलं भयंकर

कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका विवाहित महिलेवर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपासात भयंकर माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एका दांपत्याचाही समावेश आहे. महिलेचे आक्षेपार्ह फोटो वापरुन तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे. महिलेने तक्रारीत आपल्यावर … Read more