Bollywood : बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप सिनेमा, बजेट ४५ कोटी पण कमाई फक्त ३७ हजार, संपली फक्त २९३ तिकीटं
Bollywood : भारतीय चित्रपटसृष्टीत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून चित्रपट तयार केला जातो, मात्र त्याच्या यशाची कोणतीही खात्री नसते. काही वेळा मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अक्षरशः आपटतात, आणि निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द लेडी किलर’ हा अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर अभिनित चित्रपट याच प्रकारच्या अपयशी चित्रपटांपैकी एक … Read more