पशुपतिनाथहून निघाले इतक्यात…!! जळगावच्या २७ भाविकांना गिळणाऱ्या अपघाताचा थरार आला समोर

महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात राज्यातील 27 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. या अपघाताची चौकशी केली जात आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते. १३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये अनेकजण जण जखमी झाले … Read more

Amaravati Accident : अमरावतीत खासगी बसचा भीषण अपघात, क्रिकेट स्पर्धेसाठी निघालेल्या ४ तरुणांचा मृत्यू, १० जण जखमी…

Amaravati Accident : राज्यात बसच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आता अमरावती जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर ट्रॅव्हल्स आणि रेडी मिक्स काँक्रिट मिक्सरचा अपघात झाला या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच यामध्ये दहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर … Read more

Raigad Accident : मोठी बातमी! पुण्याची बस ताम्हिणी घाटात उलटली, काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात

Raigad Accident : रायगड जिल्ह्यात पुण्यातून येणारी बस माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला भीषण अपघात झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. यामध्ये ५५ जण जखमी झाले आहेत. तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी पळापळ झाली. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात हा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस … Read more

bus accident : राज्यात पुन्हा एक भीषण अपघात! ट्रॅव्हल्स उलटून संपूर्ण कुटुंबच संपलं…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आता अशीच एक भीषण अपघाताची घटना कोल्हापूरमधून समोर आली आहे. कोल्हापुरात आज मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. नीलू गौतम (वय. ४३), … Read more