कोरोना काळात थाळ्या का वाजवायला सांगितल्या? ४ वर्षांनंतर मोदींनी सांगितलं खरं कारण

देशभरात फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षेचा काळ असतो. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. यासाठी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना अनेक टिप्स दिल्या. हा कार्यक्रम दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी इतर राज्यातील विद्यार्थ्यी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले होते. … Read more

रोज शेजाऱ्यांचा कचरा चोरून खायचा चिमुकला, पकडल्यावर समोर आली भयंकर माहिती, घटनेने सगळेच हादरले…

फ्रान्समध्ये 7 वर्षांचा चिमुरडा तब्बल 2 वर्षं घरात एकटाच राहत होता. कोरोना काळात त्याची आई त्याला सोडून गेली होती. पतीला घटस्फोट दिल्यानंतर मुलाची आई दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास गेली होती. तिने मुलाला घऱातच सोडून दिले होते. या घटनेने सगळे हादरले आहेत. मुलाला सोडून गेल्याचा आरोपाखाली महिला कोर्टात हजर झाली असता ही घटना उघडकीस आली. मुलगा 2020 पासून … Read more

विजयकांतच्या अंतिम संस्कारात थलापति विजयवर हल्ला, घटनेनंतर मोठा गोंधळ, नेमकं काय झालं?

प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय नेते विजयकांत यांचे नुकतेच निधन झालं. 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाने तमिळ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक साऊथ कलाकारांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारांसाठी कोयंबेडू कार्यालयातून आयलँड ग्राऊंड अन्ना सलाई येथे … Read more

Vijayakanth : कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा पहीला बळी! दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकीय पक्षाच्या अध्यक्षाचे निधन

Vijayakanth : डीएमडीके पक्षाचे संस्थापक, राजकीय नेते आणि लोकप्रिय तमिळ अभिनेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चेन्नईमध्ये त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते होते. २० नोव्हेंबरपासून रुग्णालयात … Read more

JN.1 Variant : ‘या’ व्यक्तींना कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरीयंटचा धोका सर्वाधिक; तज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

JN.1 Variant : सध्या 7 महिन्यांनंतर व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यामुळे चिंता वाढली आहे. सध्या देशात कोरोनाचा नवा JN.1 या सब-व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येत आहेत. JN.1 मुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन लाट येणार आहे हे म्हणण्यापूर्वी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. याला … Read more

Corona : सावधान! महाराष्ट्रात 24 तासात तब्बल ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद; राज्य सरकार सतर्क

Corona : महाराष्ट्रात कोरोनाचे 14 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशा प्रकारे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितले की, मुंबईत फारसे रुग्ण आढळले नाहीत. इन्फ्लूएन्झा आणि विषाणूजन्य तापाची प्रकरणे सामान्यतः हिवाळ्याच्या हंगामात दिसून … Read more