jalgaon

Jalgaon : कॉलेजला जाताना भरधाव ट्रकची धडक, अपघातात एकुलता एक मुलगा जागीच ठार; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Jalgaon : जळगाव तालुक्यातील मामुराबाद येथे शनिवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. फैसल मुस्ताक ...

Jalgaon : 5 वर्षांनी घेतला लव्ह मॅरेजचा बदला, सासरवाडीच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने मारहाण संपवलं

Jalgaon : महाराष्ट्रात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या हत्या, लैंगिक अत्याचार, मारामाऱ्या, आणि गुंडगिरीच्या अनेक घटनांनी राज्य हादरले आहे. अशाच एका ...

जिगरी दोस्तांचा एकत्रच शेवट! गावात एकाचवेळी अंत्ययात्रा बघून गाव हळहळलं, नेमकं काय घडलं?

जळगाव येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी दोन जीवलग मित्रांचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन मित्रांचा ...

आधी सीसीटीव्ही बंद, आता थेट भाजपचे लोकं ईव्हीएम असलेल्या स्ट्राँग रुममध्ये, धक्कादायक प्रकार समोर….

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळपास पूर्ण झाले असून आता सगळे 4 जूनच्या निकालाची वाट बघत आहेत. या निकालाच्या दिवसाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं ...

शिवजयंतीत मोठा राडा! मिरवणुकीवर जोरदार दगडफेक, धक्कादायक माहिती आली समोर…

राज्यात काल शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. असे असताना मात्र जळगाव शहरापासून जवळच असलेल्या शिरसोली येथे शिवजयंती मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाली. यामुळे याठिकाणी ...

शरद पवारांना पहिला दणका! ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची धाड; ५० किलो सोनं, ८७ लाखांची रोकड जप्त

गेल्या काही वर्षांपासून ईडी ही संस्था चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक नेते, व्यवसायिकांच्या घरावर ईडीचे छापे पडत आहे. अशात जळगावमधीन राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने ...

भाजपचा धोबीपछाड डाव! एकनाथ शिंदेसह अजित पवारांनाही दिला ‘हा’ मोठा धक्का

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता शिंदेंच्या एका नगरसेवकाने शेकडो कार्यकर्त्यांसह ...

प्रसिद्ध डाॅक्टरने पुलावर गाडी थांबवली, शुज काढले अन् मारली नदीत उडी; नंतर घडलं असं की वाचून धडकी भरेल

सध्या अनेकजण तणावातून आपले जीवन संपवत असल्याच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना आता जळगावमधून समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील निमगव्हान येथील एका डॉक्टरानेच ...

जळगाव पुन्हा हादरलं! १४ वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाने केले अत्याचार, विरोध करताच मोठा दडग उचलला अन्…

गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशातच जळगावमधून एक भयानक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर एका व्यक्तीने अत्याचार ...

पुराच्या पाण्यात स्वत:च मारली उडी; कारण ऐकून वाचवणाऱ्या लोकांनी मारला डोक्यावर हात

राज्यात सध्या अनेक ठिकाणी पुर आले आहे. नद्यांचे पाणी वाढून ते गावात येताना दिसत आहे. त्यामुळे काही लोकं तर या पाण्यात वाहून जात आहे. ...