भाजपने केला गनिमी कावा! उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला दिलं लोकसभेचे तिकीट, नेमकं काय घडलं?

नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत दादरा नगर हवेली आणि दमण दीवची उमेदवारी कलाबेन डेलकर यांना जाहीर करण्यात आलेली आहे. यामुळे त्यांच्या नावाची सध्या वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. कलाबेन डेलकर या लोकसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विजयी झाल्या होत्या. कलाबेन डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर … Read more

अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचा केला कार्यक्रम? मुंबईत 6 जागांपैकी 5 जागा भाजप लढवणार, शिंदेंना धक्का…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. लोकसभा निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून भाजपची यादी तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत … Read more

यादी तयार!! दोन बड्या नेत्यांच्या लेकरांची तिकीटं कापली, भाजपचा १२ खासदारांना दणका, जाणून घ्या..

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. लोकसभा निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून भाजपची यादी तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत … Read more

Loksabha 2024 : महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर, लोकसभेत शिंदे पवारांना ‘इतक्या’ जागा मिळणार

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या राजकीय पक्षांची सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत असणार आहे. त्यांचे जागा वाटप अद्याप स्पष्ट झाले नाही. महायुतीचे जागा वाटप सध्या पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. एकनाथ शिंदे, … Read more

शाहू छत्रपतींविरोधात भाजपचा मोठा डाव! राजघराण्यातील ‘या’ उमेदवाराला देणार तिकीट

सध्या लोकसभेचेउमेदवार अंतिम केले जात असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीने महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. यामुळे आता याठिकाणी भाजपा नेमकं काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना आता महविकास आघाडीने छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्याने महायुतीने देखील नवीन खेळी खेळली आहे. शाहू महाराजांविरोधात भाजप नेते … Read more

तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाही, लिहून द्या की…; आंबेडकरांच्या ‘त्या’ मागणीमुळे ठाकरेंची अडचणीत

राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजून राज्यात कोणाचेही तिकीट जाहीर केले नाही. यामुळे कोणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे घोडे जागावाटपावर अडले आहे. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गटाला वंचितसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. जागावाटपाचे गणित दिवसेंदिवस गुंतागुतींचे … Read more

महायुतीमधील वाद चव्हाट्यावर!! केसाने गळा कापू नका, शिंदे गटाचा भाजपाला इशारा, म्हणाले, आमचा विश्वासघात…

सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण झाला आहे. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजून एकमत झाले नसल्याचे चित्र आहे. अशातच भाजपने मित्र पक्षांना फारच कमी जागा देणार असल्याची माहिती आहे. यामुळे शिंदे गट नाराज झाला आहे. यावरून शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी भाजपावरील त्यांचा संताप व्यक्त केला … Read more

धनुष्यबाण जाऊद्या, कमळावर लढतो, पण तिकीट द्या, बारा खासदारांची शिंदेंकडे विनंती….

सध्या महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामुळे वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आता हे खासदार शिंदे यांच्याकडे तक्रार करत आहेत. काहीही करा, पण तिकीट ‘फिक्स’ करा’ असे साकडेच बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. सध्या सर्वच पक्षांचे जागावाटप सुरू … Read more

पुन्हा बंद खोली अन् शिंदे आणि दादांना शहांचा शब्द, नेमकं कोणतं आश्वासन? पुन्हा 2019 चा खेळ…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे. पण यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागेबाबत अजून ठोस निर्णय झाला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपकडे २२ आणि १० जागांची … Read more

ठाकरे भिडणार, शिंदेंना वरचढ ठरणार! लोकसभेचा धक्कादायक सर्व्हे आला, कोणाला किती जागा? वाचा…

सध्या लोकसभेची जोरदार तयारी सुरू असून भाजपने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील याचा सर्व्हे इंडिया टुडे-सीएनएक्सने केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये म्हटले आहे की, भाजपप्रणित एनडीएला ३७८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडियाची मजल ९८ पर्यंत जाऊ शकते. इतर पक्षांच्या खात्यात ६७ जागा जाऊ … Read more