बहिणीच्या ‘लव्ह मॅरेज’ला मदत केल्याचा राग, तरुणाच्या डोक्यावर बोलेरो घालून केला चेंदामेंदा; घटनेने सगळेच हादरले..

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी बहिणीच्या लव्ह मॅरेजल मदत केली म्हणून भावाने २४ वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी मृत तरुणाच्या डोक्यावरून तब्बल चार वेळा बोलेरो कार घातल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे. पवन शिवराम लोढे (वय.२४ वर्षे) … Read more

Nupur Shikhar : जिममध्ये झालं प्रेम अन् आता केलं लग्न, अमीर खानचा जावई नुपूर शिखरे कोण आहे? वाचून धक्काच बसेल…

Nupur Shikhar : दिग्गज बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधत आहे. दोन्ही कुटुंबांची घरे सजवली आहेत. आणि सर्व विधी सुरू आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. आता सर्वांनाच उत्सुकता आहे की आमिरचा जावई कोण आहे … Read more

Love Marriage : प्रेमी युगुलाने केलं पळून जाऊन लग्न, १५ दिवसांनी घरी येताच दोन्ही कुटुंबात राडा, लाठ्या-काठ्या अन्…

Love Marriage : छत्रपती संभाजीनगरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. याठिकाणी पदमपुऱ्यातील मोची गल्ली शेजारी राहणाऱ्या मुला मुलीने पळून जाऊन लग्न केलं. पंधरा दिवस बाहेर राहून ते घरी आले. यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी दोन्ही कुटुंबातील १८ जण एकमेकांवर तुटून पडले. यावेळी अनेकांची डोकी फुटली. यामध्ये काठ्याचाकू दांडे याने एकमेकांना बेदम मारहाण करण्यात … Read more

Pune Accident : दोघांचे एकमेकांवर प्रेम, बाशिंग बांधायला गेले पण घडलं भयंकर, क्षणात सगळं संपलं…

Pune Accident : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लोणी काळभोर परिसरातील शिंदवणे घाटात प्रियकराशी लग्न करण्यासाठी निघालेल्या ट्रक चालकाचा जीव गेल्याची संतापजनक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. रामेश्वर लक्ष्मण शिंदे असं या चालकाचे नाव असून तो त्याच्या जोडीदारासोबत प्रेमविवाहासाठी जात होता. मात्र, शिंदवणे … Read more

Pune Accident : तो परभणीचा, ती सांगलीची, एक चूक झाली अन् नव्या आयुष्याची स्वप्न क्षणात उद्धवस्त झाली

Pune Accident : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लोणी काळभोर परिसरातील शिंदवणे घाटात प्रियकराशी लग्न करण्यासाठी निघालेल्या ट्रक चालकाचा जीव गेल्याची संतापजनक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. रामेश्वर लक्ष्मण शिंदे असं या चालकाचे नाव असून तो त्याच्या जोडीदारासोबत प्रेमविवाहासाठी जात होता. मात्र, शिंदवणे … Read more

मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने सरपंच बापाला आला राग, सगळं काही जाळून टाकलं अन्…

सध्या मुलीने कुटूंबाच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्यामुळे एखादी व्यक्ती किती टोकाचे पाऊल उचलू शकते, याचा प्रत्यय आला आहे. तेलंगणा राज्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने एकच खळबळ उडाली आहे. येथील वारंगळ जिल्ह्याच्या इटिकालापल्ली गावाच्या सरपंचाने धक्कादायक कृत्य केले आहे. येथील सरपंच मंडला रवींद्र यांची मुलगी काव्या श्री आणि त्याच गावात राहणारा जलगाम रणजित यांचं एकमेकांवर प्रेम होते. … Read more

Mumbai news : मुंबई हादरली! मुलीने लव्ह-मॅरेज केल्याने वडील भडकले, लेक अन् जावयासोबत भयंकर कृत्य

Mumbai news : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाह केला म्हणून वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर, त्याने नंतर जावयाचा खून घडवून आणला. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. करण रमेश चंद्र आणि गुलनाज अशी मृत पती-पत्नीचे नाव आहेत. गोवंडी पोलिसांनी … Read more