marriage : लग्नानंतर दोनच दिवसांनी नवरीने दिला मुलीला जन्म, नवऱ्याने दिली धक्कादायक प्रतिक्रीया, म्हणाला..
marriage : लग्नानंतर आजी-आजोबा घरात बाळाचे हास्य ऐकण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मात्र दनकौर पोलीस ठाणे परिसरात लग्नानंतर मुलीला जन्म दिल्यामुळे आनंदाचे शोकात रूपांतर झाले. यानंतर काय झाले की पतीने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला. लग्नानंतर दोन दिवसांनी मुलगी झाल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. नवजात मुलासह मुलीचे कुटुंबीय बुलंदशहर येथे … Read more