बुर्ज खलिफात अनेक मजले, खासगी विमाने, पण 18000 कोटींची कंपनी विकली फक्त 74 रुपयांत, नेमकं काय घडलं…?

बी. आर शेट्टी हे एक नावाजलेल नाव आहे. जेव्हा अब्जाधीशांबद्दल बोललं जातं तेव्हा त्यांचे नाव नक्की समोर येत. एकेकाळी जगातील सर्वात उंच इमारतीत बुर्ज खलिफात अनेक मजल्यांचे ते मालक होते, त्यांच्या मालकीचे एक खासगी जेट होते, अनेक आलिशान गाड्या होत्या. सध्या देशात फोर्ब्सच्या डेटानुसार, भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी, 113.3 अब्ज (अंदाजे रु. 9 लाख 43 … Read more

मुकेश अंबानी मुंबईतील ‘या’ रेस्टॉरंटमधून करतात ऑर्डर, 50 रुपयात पूर्ण जेवण, काय आहे खासियत?

उद्योगपती मुकेश अंबानी हे एक मोठे श्रीमंत उद्योगपती म्हणून जगभरात ओळखले जातात. ते खाण्यापिण्याचे शौकीन आहेत. यामुळे त्याची एक वेगळीच चर्चा सुरू असते. मुकेश अंबानी यांना मसालेदार पदार्थ खूप आवडतात. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आवडीने खातात. आता त्यांच्या आवडीच्या ठिकाणची एक माहिती समोर आली आहे. 88 वर्ष जुने दक्षिण भारतीय रेस्टॉरंट हे त्यांचे आवडते ठिकाण आहे, … Read more

Petrol pump : पेट्रोल पंप उघडा आणि तुफान नफा कमवा; मुकेश अंबानी देतायेत मोठी संधी, वाचा किती येईल खर्च

Petrol pump : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज तुम्हाला दिल्लीतील पेट्रोल पंप मालक बनण्याची संधी देत ​​आहे. रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड दिल्लीत अनेक ठिकाणी पेट्रोल पंप(Petrol pump ) उघडणार आहे आणि त्यासाठी त्यांनी लोकांना रिटेल आउटलेट डीलर बनण्याची ऑफर दिली आहे. रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी यांच्यातील … Read more