पुणे अपघात प्रकरणी भयंकर माहिती उघड, रवींद्र धंगेकर यांनी सगळंच सांगितलं, म्हणाले ‘त्या’ रात्री…
गेल्या आठवड्यात पुण्यात एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला. बड्या बापाच्या पोराने दारूच्या नशेत हे कृत्य केले. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे हे प्रकरण आता चांगलंच पेटल आहे. आता पुणे अपघातप्रकरणात धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे अपघात उचलून धरणारे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर … Read more