अजित पवारांना धक्का! महत्वाच्या बैठकीला आमदारांची दांडी, आमदार शरद पवार गटात जाणार?

लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक मुंबईत झाली. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवणली. यामुळे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक … Read more

अजित पवारांनी रोहित पवारांचा हुकमी एक्काच फोडला, बारामतीत मोठ्या घडामोडी…

सध्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. याठिकाणी दोन्ही नेते जोरदार प्रचारसभा घेत आहेत. यामुळे हा लढतीकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. आता प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या मतदारसंघात धनगर मतदारांचे मोठं प्राबल्य असल्याने दोन्ही पवारांकडून धनगर नेत्यांना मानाचे पान देण्याचा प्रयत्न सुरू … Read more

भावा तुझ्या पराभवाचा बदला घेणारच! पार्थ पवारांचा बदला घेण्यासाठी भाऊ मावळच्या मैदानात

राज्यात सध्या अनेक बड्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. यामुळे सगळेच संभ्रमात आहेत. गेल्या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकलेले पक्ष आता विरोधात उभे आहेत. गेल्या निवडणुकीत सोबत प्रचार केलेले नेते आता एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आहेत. यामुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. काही ठिकाणी नेमकी उलट परिस्थिती आहे. मावळमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी महायुतीचे उमेदवार … Read more

पत्रकार परिषदेत खेकडा दाखवणे आले अंगलट, रोहित पवारांवर कारवाईची मागणी, नेमकं झालं काय?

आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दोऱ्याला लटकवलेला खेकडा दाखवून त्याचा गैरवापर केल्याबद्दल ‘पेटा इंडिया’ संस्थेने (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स) आक्षेप घेतला आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. रोहित पवार यांच्यावर कारवाई करावी, असे पत्र ‘पेटा’ने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल … Read more

मोठी बातमी! ईडीकडून आमदार रोहित पवार यांचा कारखाना जप्त, राज्याच्या राजकारणात खळबळ…

सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीकडून बारामती अ‍ॅग्रोची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची चौकशी सुरू होती. आता मात्र कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण १६१ एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. जपवळपास ५०.२० कोटी रुपयांची ही मालमत्ता असल्याची माहिती समजत … Read more