मिताली राजसोबत लग्नबंधनात अडकणार? शिखर धवनने केला मोठा खुलासा, सगळंच सांगून टाकलं…

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनबद्दल एक जोरदार चर्चा रंगली आहे. ती म्हणजे त्याच्या लग्नाबद्दल. अशातच आता त्याने एका मोठा खुलासा केला आहे. यामुळे याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. आयपीएल २०२४ च्या हंगामात शिखर धवनला पंजाब किंग्स संघाची कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. परंतु हंगामाच्या मध्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यायला … Read more

Shikhar Dhawan : ‘शिखर हिंमत ठेव, धवनसाठी अक्षय कुमारची भावूक पोस्ट, नेमकं झालं काय?

Shikhar Dhawan : टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत आला आहे. सध्या त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळत नाही. तसेच पत्नी आयशा मुखर्जीच्या घटस्फोटामुळे शिखर अडचणीत आहे. यामुळे त्याच्यावर मोठे दुःख कोसळले आहे. असे असताना आता शिखर धवनने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट केली होती. यानंतर यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त … Read more

Shikhar Dhawan : आज मला पत्नीचा फोन आला, रडत रडत माफी मागत म्हणाली, बाबू मला…; शिखर धवनचा व्हिडिओ व्हायरल

Shikhar Dhawan : भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन त्याच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक टप्प्यातून जात आहे. कारण सध्या त्याला विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही आणि त्याचे कुटुंबही तुटले आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नुकतीच पत्नी आयेशा मुखर्जी पासूनची घटस्फोटाची याचिका मंजूर केली आहे. या सगळ्यामध्ये धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढं टेन्शन असूनही शिखर … Read more