मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला, ‘हा’ पक्ष लढवणार सर्वाधिक जागा, जाणून घ्या….

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सगळे पक्ष तयारीला लागले आहेत. असे असताना महाविकास आघाडीचा मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्या ठिकाणी कोणता पक्ष किती जागा लढवणार हे आता समोर आलं आहे. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचे … Read more

Rahul Narvekar : …तर आमदार अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाईल! राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

Rahul Narvekar : महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले. यामुळे याची चर्चा रंगली. नार्वेकरांनी कोणत्याही आमदारांना अपात्र केलं नाही. तसेच खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना … Read more

Politics : ठाकरेंच्या अडचणी थांबेनात! शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर आता ‘मशाल’ही जाणार?

Politics : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला. या निकालामुळे उद्धव ठाकरेंना पक्ष आणि निवडणूक चिन्ह दोन्ही गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हावर समता पक्षाने दावा ठोकला आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याची प्रक्रिया सुरू … Read more

Rahul Narvekar: ‘…म्हणून ठाकरे गटाचे आमदार पात्र’, निकालानंतर राहुल नार्वेकर यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Rahul Narvekar: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे गटाला अधिकृत गट म्हणून मान्यता दिली. मात्र, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. या निकालानंतर राहुल नार्वेकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. “या निकालात मी संविधान, कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकषाचे तंतोतंत पालन केले आहे. … Read more

शिंदे गटातील आमदारांच्या उलट तपासणीत अत्यंत खळबळजनक खुलासा आला समोर, मुख्यमंत्र्यांना धक्का

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झोप उडणार आहे. सध्या शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी सुरू असून आज दोन सत्रांत सुनावणी पार पाडणार आहे. यामध्ये पहिल्या सत्रातील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष घेतली. त्यावेळी ठाकरे गटाकडून धक्कादायक माहिती देण्यात आली. … Read more

Uddhav thackeray: ठाकरे कुटूंब खाजगी विमानाने दुपारीच रवाना, आदित्य ठाकरे अटक टाळण्यासाठी…

Uddhav thackeray: भाजप आमदार नितेश राणे यांनी एक धक्कादायक ट्विट केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या नोकर, कुक यांना घेऊन काल दुपारीच डेहराडून गेल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. यामुळे नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, जरांगे पाटलांचे … Read more

Malegaon News : भाजपशी युती खटकली, थेट पक्षालाच सोडचिठ्ठी, माजी मंत्र्याची लेक ठाकरे गटात जाणार?

Malegaon News : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता माजी पंतप्रधान, जनता दल (सेक्युलर) चे सर्वेसर्वा राज्यसभा खासदार एचडी देवेगौडा यांनी कर्नाटकात भाजपशी जवळीक साधल्याने दिवंगत नेते निहाल अहमद यांची कन्या नाराज होती. आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, जनता दल शहर जिल्हाध्यक्षा शान ए … Read more

बंडखोर अजितदादा अन् शिंदेंना जनता धडा शिकवणार, ठाकरे-पवारांना लागणार लाॅटरी; लोकसभेचा सर्वे आला समोर

२०२४ च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी दोन मोठे बंड झाले, एक म्हणजे एकनाथ शिंदेंचे आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे. या दोन्ही बंडामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तसेच याचा परिणामही निवडणूकांवर होणार आहे. कोणाला किती जागा मिळणार हे तर निवडणूकीनंतरच कळेल, पण त्याआधी इंडिया टुडेने एक सी व्होटरचा लोकसभा निवडणूकीचा एक सर्व्हे जाहीर केला आहे. … Read more

वडील मंत्री, लेक २५० गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीवर दाखल; कोकण राखण्यासाठी ठाकरेंची जबरदस्त खेळी

बंडामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. अनेक आमदारांनी त्यांची साथ सोडली होती. पण आता ते पुन्हा पक्षबांधणी करताना दिसून येत आहे. अनेक नेते त्यांच्या पक्षात प्रवेश घेत आहे. आता पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. २५० गाडांचा ताफा घेऊन शिशिर धारकर हे सोमवारी मातश्रीवर दाखल झाले होते. उद्धव ठाकरेंच्या … Read more

दादांच्या खास आमदाराला घेरण्याचा प्लॅन ठरला, मातोश्रीवरून आदेश आला अन् ठाकरेंचा हुकमी एक्का लागला कामाला

शिवसेना फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. अनेक आमदार, खासदार शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्ष उभारावा लागत आहे. आता ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. येत्या विधानसभा निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे उमेदवार शोधताना दिसत आहे. अशात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून संगमेश्वर विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या नावाची चर्चा … Read more